शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

शाळेत दिलेल्या आयर्न-फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळे १९ विद्यार्थ्यांना उलटी, मळमळचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:19 IST

शाळा प्रशासनाने तातडीने सर्व विद्यार्थांना मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

उमरगा (धाराशिव): तालुक्यातील केसरजवळगा गावातील गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांना रक्तवाढीसाठी आयर्न फॉलिक अॅसिडच्या गोळ्या आज देण्यात आल्या. मात्र, काहीवेळातच १९ विद्यार्थ्यांना उलटी, मळमळचा त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने मुरूम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

केसर जवळगा गावातील महात्मा गांधी विद्यालयास येथील शासकीय रुग्णालय उपकेंद्रच्यावतीने रक्तवाढीसाठी आयर्न-फॉलिक अॅसिडच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्या. त्याचे सेवन केल्यानंतर १९ विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ होऊ लागले. शाळा प्रशासनाने तातडीने सर्व विद्यार्थांना मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, ४ विद्यार्थ्यांना सलाईनच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. तर १५ विद्यार्थ्यांना टॅब्लेटद्वारे उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अरधले स्वामी यांनी दिली. माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी देखील रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची प्रकृती जाणून घेतली.

टॅग्स :dharashivधाराशिवStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटल