शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

युट्यूबरने घरात CCTV कॅमेरा बसवला, काही दिवसांनी खाजगी Video लीक, मुंबईतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 11:49 IST

एका यूट्यूबरने खाजगी व्हिडिओ लीक झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

घरात बसवलेले सीसीटीव्ही किती धोकादायक असू शकतात, याचे नवीन उदाहरण समोर आले आहे. हे प्रकरण मुंबईतील वांद्रे येथील आहे. जिथे एका यूट्यूबरने त्याचा खाजगी व्हिडिओ लीक झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. २१ वर्षीय युट्युबरने त्याच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता. मात्र या कॅमेराची कोणीतरी छेडछाड केली आणि पीडित युट्युबरचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

सदर प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, १७ नोव्हेंबर रोजी कोणीतरी चुकीच्या पद्धतीने पीडितेच्या सीसीटीव्ही कॅमेरा हँक केला होता. परंतु हे प्रकरण ९ डिसेंबर रोजी उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

यूट्यूबरने त्याच्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. यापैकी एक कॅमेरा त्याने आपल्या बेडरूममध्ये बसवला होता. ९ डिसेंबर रोजी पीडितेच्या मित्राने त्याला फोन करून सांगितले की, तुझे कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडित यूट्यूबरने क्लिप तपासली असता हा व्हिडीओ त्याच्या खोलीतील असल्याचे आढळून आले. यानंतर पीडितेला लोकांचे सतत फोन येऊ लागले. सोशल मीडियावर कोणीतरी न्यूड क्लिप शेअर केली आणि ती व्हायरल झाली. सध्या पोलीस सर्व बाजूने तपास करत आहे.

सीसीटीव्ही व्हिडिओ कसा लीक होतो?

वास्तविक, सीसीटीव्ही वायफायला जोडलेले असतात. याचा अर्थ तुमच्या घरात सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीला इंटरनेटची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्याला तुमच्या सीसीटीव्ही हँक करायचा असल्यास ओरोपी पहिले वाय-फाय हँक करतो.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीPoliceपोलिसMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी