शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या लहान बहिणीने लावला रेपचा आरोप, तरूणाने गळफास लावून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 11:40 IST

Uttar Pradesh : मृतकाच्या कुटुंबियांनी त्याच्या प्रेयसीसोबतच पाच लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तरूण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) औरैयामध्ये आत्महत्येची एक धक्कादायक घटना  समोर आली आहे. इथे एका २८ वर्षाय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला आणि चौकशी सुरू केली. मृतकाच्या कुटुंबियांनी त्याच्या प्रेयसीसोबतच पाच लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तरूण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तरूणाच्या आत्महत्येची चौकशी करत असलेल्या पोलिसांना धक्कादायक तथ्य सापडले. मृतकाचं नाव अनुज होतं आणि त्याच्या विरोधात पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला गेला होता. पोलिसांनी सांगितलं की, आत्महत्येच्या दोन दिवसांआधी मृतकाच्या प्रेयसीने त्याच्यावर तिच्या लहान बहिणीवर रेप केल्याचा गुन्हा दाखल केला होता. सोबतच मृतकाचा मोठा भाऊ आणि वहिनीवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

मृतकाच्या कुटुंबियांचा आऱोप आङे की, प्रॉपर्टीसाठी त्यांच्या मुलाला रेपच्या केसमध्ये अडकवण्यात आलं होतं. याला वैतागून त्याने आत्महत्या केली. मृतकाच्या बहिणीने पोलिसांना सांगितलं की, एकता नावाची तरूणी तिच्या भावावर त्याची प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्यासाठी ब्लॅकमेल करत होती. दोन दिवसांआधीच तो आत्महत्या करण्याचा विचार करत होता. पण मी त्याला समजावलं होतं. मात्र, नंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. माझ्या भावाची हत्या झाली आहे.

याप्रकरणी माहिती देत एसपी शिष्यपाल सिंहने सांगितलं की, ही घटना बिधूनामधील आहे. सूचना मिळाली होती की, एका तरूणाचा मृतदेह झाडाला लटकलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेतला आणि चौकशी सुरू केली. लवकरच प्रकरणाचं सत्य समोर येईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी