शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न, प्रेयसीची आई म्हणाली - त्याने स्वत:हून पेटवून घेतलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 17:17 IST

तरूणाला आगीत होरपळताना पाहून स्थानिक लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

बिहारच्या सीवानमध्ये एका तरूणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रिपोर्टनुसार, पीडित तरूण आपल्या प्रेयसीला भेटायला आला होता. आरोप आहे की, प्रेयसीच्या कुटुंबीयांनी पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळलं. ही घटना कन्हौली गावात घडली आहे. पीडित तरूणी पत्रकार आहे आणि तो गेल्या दोन वर्षांपासून प्रेयसीसोबत फोनवर संपर्कात आहे. तो तिला सीवानला भेटायला नेहमीच जात होता.

तरूणाला आगीत होरपळताना पाहून स्थानिक लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितलं की, आपल्या प्रियकराला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रेयसीही भाजली गेली आहे. तरूणाचं नाव रामू कुमार आहे. तर तो यूपीच्या उरईचा राहणारा आहे. त्याची स्थिती गंभीर आहे. (हे पण वाचा : बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात पळून जात होतं प्रेमी युगुल, पण...)

गावातील लोकांनुसार, प्रियकर रामू गुरूवारी आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी आला होता. अशात प्रेयसीच्या कुटुंबीयांसोबत काही कारणांवरून त्याचा वाद झाला. वाद इतका वाढला की, प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळलं आणि तो त्यात गंभीरपणे जखमी झाला आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना प्रेयसीही गंभीर भाजली आहे. तिच्यावरही उपचार सुरू आहेत.

तेच याप्रकरणी प्रेयसीची आई म्हणाली की, त्यांची मुलगी विवाहित आहे आणि कानपूरमध्ये राहते. जावाई सुद्धा आले होते. ते एक दिवस आधीच गेले होते. काही वेळाने रामू आला आणि घरात धिंगाणा घालू लागला होता. त्याने स्वत:वर पेट्रोल ओतून घेतलं आणि त्याने माझ्या मुलीवरही पेट्रोल टाकलं. त्यानंतर स्वत:च पेटवून घेतलं. आम्ही काही केलं नाही. (हे पण वाचा : प्रेयसीला पळवून नेणाऱ्या मित्राचे अपहरण; गळा आवळून केला खून, पिंपरीतील घटना)

सध्या पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. तरूणाला कुणी पेटवलं आणि का पेटवलं हे अजून समजू शकलेलं नाही. याप्रकरणी सीवान पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला सूचना मिळाली होती की, तरूणाला जाळण्यात आलं. पीडित तरूणाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.  

टॅग्स :Biharबिहारfireआग