शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चोरीच्या संशयात बेदम मारहाण करत अंगावर सोडले कुत्रे, तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 11:39 IST

youth beaten badly in delhi: जखमी अवस्थेतील तरुण दिवसवर रस्त्यावर पडून होता

ठळक मुद्दे 16 वर्षीय संदिपला चोरीच्या संशयात बेदम मारहाण करण्यात आलीजीव वाचवण्यासाठी पळत असताना आरोपीने अंगावर कुत्रे सोडले

नवी दिल्ली:दिल्लीतील कापसडेडा परिसरातील एका फार्म हाउसच्या मालकाने चोरीच्या संशयात एका तरुणाला लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करत अंगावर कुत्रे सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण-पश्चिम दिल्लीचे डीसीपी इंगित प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय संदीप महतो आपल्या वडिलांसोबत समालखामध्ये राहत होता. त्याचे वडील ड्रायव्हर आहेत. बुधवारी सकाळी 10 वाजता तो आपल्या मित्रांसह कापसहेडामधील फार्म हाउसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी फार्म हाउसच्या सिक्योरिटी गार्ड आणि मालकाने त्याला पकडले. त्याला मारहाण सुरू करताच त्याच्या मित्रांनी पळ काढला. संदिपला चोरीच्या संशयात लाठ्या-काठ्याने  बेदम मारहाण करण्यात आली. 

जखमी अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी संदिपने पळ काढला असता, त्याच्यावर आरोपी मालकाने कुत्रे सोडले. त्या कुत्र्यांनी अतिशय वाईट पद्धतीने संदिपच्या शरीरावर जखमा दिल्या. इतकं सर्व होऊनही मालकाला दया आली नाही. त्याने संदिपला रुगणालयात नेण्याऐवजी तसचं रस्त्यावर पडू दिले. 

दिवसभर रस्त्यावर पडून होता संदिपसकाळी 10 वाजल्या पासून सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत संदिप तशाच जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता. 4.30 वाजता रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीचे त्याच्याकडे लक्ष्य गेले आणि त्याने पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी संदिपला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी फार्म हाउसचा मालक प्रकती संधू आणि सिक्योरिटी गार्ड बिनोद आणि त्याला मुलगा रोहितला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीdogकुत्रा