शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन स्वस्तात मोबाईल घेणं तरुणाला पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 18:32 IST

मोबाईलऐवजी दोन बेल्ट आणि पत्त्याचे कॅट

ठळक मुद्दे तरुणाने बुक केलेल्या मोबाईलच्या ऐवजी पार्सलमध्ये दोन बेल्ट आणि पत्त्याचे कट देवून तरूणाला गंडा घातला आहे.सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या पांडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

कल्याण - ऑनलाईन मोबाईल विक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार कल्याणात समोर आला आहे. तरुणाने बुक केलेल्या मोबाईलच्या ऐवजी पार्सलमध्ये दोन बेल्ट आणि पत्त्याचे कट देवून तरूणाला गंडा घातला आहे.कल्याण पश्चिम बारवे गाव परिसरात राहणाऱ्या त्रिलोकी पांडे या तरुणाला १२ जुलै रोजी त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने तुमचा नंबर लकी नंबर असून तुम्हाला ओप्पो चा मोबाईल स्वस्त दरात देण्यात येईल असे सांगितले. पांडे यांनी पहिल्यादा नकार दिला मात्र दुसऱ्यांदा फोन पाठवण्यास सांगितले. २४ जुलै रोजी पांडे यांना एक पार्सल पाठवले त्यांना या पार्सलमध्ये मोबाईल फोन असल्याचे सांगितले. मात्र त्या मोबदल्यात साडे चार हजार रुपये मागितले. पांडे याने त्यांना पैसे देत पार्सल ताब्यात घेतले .पांडे याने पार्सल उघडून पाहिले असता त्यांना धक्का बसला पार्सलमध्ये मोबाईलच्या ऐवजी दोन बेल्ट आणि पत्त्याचे कॅट होते. सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या पांडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनfraudधोकेबाजीMobileमोबाइलPoliceपोलिस