शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आईला वाचवण्यासाठी मुलाने वडिलांवर चाकूने केले २४ वार, नंतर स्वत:च पोलिसांना बोलवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 10:19 IST

एलेक्सकडे २०० अशा ऑडिओ क्लिप्स आहेत ज्यात एलेक्सचे वडील छोट्या छोट्या गोष्टींवरून फार जास्त आक्रामक आणि रागावलेले दिसत ऐकायला मिळतात.

इटलीतील एका तरूणाला आपल्या वडिलांची हत्या करण्यासाठी २० वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते. एलेक्स पोंपा नावाच्या तरूणाने मान्य केलं आहे की, त्याने त्याचे वडील ग्युसेपेवर किचनमधील चाकूने २४ वेळा हल्ला केला. एलेक्सने हे कृत्य केलं कारण तो त्याच्या आईला वडिलांच्या हिसेंपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता.

या केसच्या तपासातून समोर आले आहे की, ग्येसेपे अनेक वर्षांपासून आपल्या परिवाराचं मानसिक शोषण करत होता. खासकरून ही व्यक्ती आपल्या पत्नीला मानसिक रूपाने फार जास्त टॉर्चर करत होती. त्याला तिच्यावर खूप संशय होता. रिपोर्ट्सनुसार, ही व्यक्ती आपल्या पत्नी दिवसातून शेकडो वेळा फोन करत होता. तिच्यावर सतत लक्ष ठेवत होता. (हे पण वाचा : सैराट! पळून लग्न केलं म्हणून मेहुण्याने भावोजीचं शिर कापलं; बहिणही फासावर लटकलेली दिसली...)

एलेक्सकडे २०० अशा ऑडिओ क्लिप्स आहेत ज्यात एलेक्सचे वडील छोट्या छोट्या गोष्टींवरून फार जास्त आक्रामक आणि रागावलेले दिसत ऐकायला मिळतात. रिपोर्ट्सनुसार, एलेक्स आणि त्याच्या भावाने काकांना मेसेज करून मदत मागितली होती. या दोघांना वाटत होतं की, त्यांचे वडील आज पुन्हा आईला मारू शकतात आणि त्यामुळे दोघेही घाबरलेले होते. (हे पण वाचा : खळबळजनक! प्रियकराने लग्नास दिला नकार, तरूणीने त्याला फसवण्यासाठी केली स्वत:च्या बहिणीची हत्या....)

मात्र, काकांनी काहीही मदत केली नाही. आणि अखेर एलेक्सला ज्या गोष्टीची भीती होती तिच गोष्ट झाली. एलेक्सच्या वडिलांनी पाहिलं होतं की, पत्नीच्या खांद्यावर ऑफिसमधील एका कर्मचाऱ्यांने हात ठेवला होता. ज्यामुळे तो संतापला होता. तो घरी आला त्याने पत्नीच्या तोंडावर फोन फेकून मारला.

यानंतर तो पत्नीला मारण्यासाठी जात होता तेव्हाच एलेक्स मधे आला. यानंतर दोघांमध्ये वाद इतका वाढला की, एलेक्सने वडिलांवर २४ वेळा चाकूने वार केला. एलेक्सने नंतर स्वत: पोलिसांना बोलवलं आणि आपला गुन्हा स्वीकार केला. रिपोर्ट्सनुसार, त्याला २० वर्षांची सुनावली जाऊ शकते. 

टॅग्स :ItalyइटलीCrime Newsगुन्हेगारी