शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 19:13 IST

तरुणाने स्वत:लाही भोसकले, ग्रामीण रुग्णालयात उपचार 

अमरावती: शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावीला शिकणाऱ्या १७ वर्षीय तरुणीला प्रेमप्रकरणातून २६ वर्षीय प्रियकराने संपविले. तिला बागेत नेऊन पोटावर चाकूचे वार करण्यात आले. यानंतर प्रियकराने स्वत:च्या पोटातही चाकू भोसकला. या सर्व प्रकरणानंतर मुलावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी दुपारी घडली. 

प्रणिता कोंबे असे प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती जुना धामणगाव येथील रहिवासी असून ती सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत होती. सागर तितुरमारे (२६, रा. दत्तापूर) असे तिला चाकूने भोसकणाऱ्या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी  सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ती कनिष्ठ महाविद्यालयात जात असताना, सागर तिला रस्त्यात गाठून नजीकच्या एका बागेत नेले. तेथे त्यांच्यात किरकोळ वाद झाला. यानंतर सागरने चाकू काढून प्रणिताच्या पोटावर सपासप वार केले. ती जागीच कोसळून ठार झाल्यानंतर सागरने स्वत:च्या पोटात चाकू भोसकून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र सोनवणे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी सागरला रुग्णालयात हलविले. त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीMurderखूनPoliceपोलिसDeathमृत्यू