शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज न दिल्याने तरुणाची हत्या, कॉटन ग्रीन परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 20:53 IST

बाजूला असलेला लाकडी बांबू त्याच्या डोक्यात घातल्यानंतर तो रक्तबंबाळ होवून खाली पडल्यानंतर तिघांनी पलायन केले.

ठळक मुद्देआमीन पटेल (३२) असे मृत तरुणाचे नाव असून एका १७ वर्षाच्या युवकासह याप्रकरणी (१८) व राज भारतवाज (१८, रा. चटई चाळ, काळाचौकी) अशी दोघांची नावे आहेत. एकजण अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

मुंबई : एका तरुणाने गांजाची पुडी न दिल्याने लाकडी बांबू व लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्याची हत्या करण्याची घटना मंगळवारी रात्री कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनच्या स्काय वॉक ब्रीजवर घडली. आमीन पटेल (३२) असे मृत तरुणाचे नाव असून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह राज भारतवाज (१८, रा. चटई चाळ, काळाचौकी) आणि अन्य एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नागपाड्यातील सिद्धार्थनगर येथे रहात असलेल्या बंटी कांबळे व त्याचा मित्र आमीन पटेल हे दोघे कॉटन ग्रीन स्टेशनच्या स्कायवॉकजवळ बोलत होते.त्यावेळी बाजूलाच देशी दारुच्या दुकानात दारु पित बसलेल्या तिघांनी आमीनला अडविले. तुझ्या खिशातील गांजाची पुडी दे, अशी मागणी केली, त्यावर त्याने आपल्याकडे नसल्याचे सांगितल्याने त्यांना राग आला. शिवीगाळ करीत लाथाबुक्यानी मारहाण केली. बाजूला असलेला लाकडी बांबू त्याच्या डोक्यात घातल्यानंतर तो रक्तबंबाळ होवून खाली पडल्यानंतर तिघांनी पलायन केले. आमीनला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. काळाचौकी पोलिसांनी रात्री शिताफीने तिघाना अटक केली. एकजण अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :MurderखूनDrugsअमली पदार्थPoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटक