शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तू बांगलादेशी आहेस... ; अशी भीती दाखवून रोज केला तिच्या शरीराचा सौदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 21:37 IST

Prostitution Case : गेली अनेक महिने नरक यातना भोगल्यानंतर अखेर पीडित तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मुंबई - २० वर्षीय तरुणीला दलालांनी एका हॉटेलात डांबून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला मुंबईतील नागपाडा परिसरातील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवलं होतं. तू बांगलादेशी असून तुला कधीही अटक होऊ शकते, अशी वारंवार भीती दाखवून नराधम आरोपी तिच्या शरीराचा नेहमी सौदा करत होता. गेली अनेक महिने नरक यातना भोगल्यानंतर अखेर पीडित तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

२० वर्षीय पीडित तरुणी मूळची बांगलादेशातील दादरा गावातील रहिवासी आहे. पीडित तरुणी सात वर्षांची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. वडिलांनी अन्य एका तरुणीशी लग्न करून पीडित मुलीला वाऱ्यावर सोडलं होतं. यामुळे पीडितेच्या आजीनं अवघ्या चौदाव्या वर्षी पीडितेचे लग्न लावून दिलं. लग्नानंतर सोळाव्या वर्षी पीडित तरुणीने बाळाला जन्म दिला. मात्र, पीडितेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने त्यानेही पीडितेचा सांभाळ करणं बंद केलं. त्यामुळे आपल्या मुलीच्या संगोपनासाठी बांगलादेशी महिलेने ढाका येथे अनेक ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही महिलांनी चांगले पैसे मिळतील, असं सांगून तिला कोलकाता याठिकाणी आणलं. भारतात आल्यानंतर निराधार तरुणीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं. दोन वर्षे तेथे राहिल्यानंतर संबंधित तरुणी मुंबईला आली आहे.

याठिकाणी आल्यानंतर देखील तिची भेट एका सोनु कुमार नावाच्या दलालाशी झाली आणि त्याने  तिला नागपाडा येथील एका हॉटेलात डांबून ठेवलं. तू बांगलादेशी आहेस, तुला कधीही अटक होऊ शकते, अशी भीती दाखवून आरोपीने गेले अनेक महिने तिच्या शरीराचे सौदे करत तिला नरकयातना देत होता. शेवटी कंटाळून ९ डिसेंबर रोजी पीडित तरुणीने डी. बी. रोड पोलीस ठाणे गाठले. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची व्यथा तिने पोलिसांकडे मांडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटकBangladeshबांगलादेश