शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

येस बँक घोटाळा; ईडीने दाखल केले आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 04:24 IST

Yes Bank scam : येस बँकेतील ४१० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार डेव्हलपर्सच्या प्रमोटर विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबई : येस बँकेतील ४१० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार डेव्हलपर्सच्या प्रमोटर विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ओमकार बिल्डर्सचे प्रमोटर बाबुलाल वर्मा, कमल किशोर गुप्ता, अभिनेता सचिन जोशी व अन्य यांच्या विरोधामध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ओमकार डेव्हलपर्सने झोपडपट्टी विकास योजनेखाली बँकेकडून मोठे कर्ज घेतले व नंतर ते अन्य कामांकडे परिवर्तित केल्याचे आरोपपत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. औरंगाबाद पोलिसांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार वर्मा आणि गुप्ता यांना २७ जानेवारी , २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे.मुंबई शहराच्या  वडाळा भागातील एका झोपडपट्टी विकास प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या कर्जाची रक्कम या प्रवर्तकांनी अन्यत्र वापरल्याचे हे प्रकरण आहे. 

टॅग्स :Yes Bankयेस बँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय