शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीची छेड काढल्याच्या वादातून तीक्ष्ण हत्याराने वार करून एकाचा खून : येरवड्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 11:58 IST

येरवड्यात बहिणीची छेड काढली म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाचा तीक्ष्ण हत्यारानेवार करून खून करण्यात आला आहे.

पुणे : येरवड्यात बहिणीची छेड काढली म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना गुरूवारी रात्री घडली. आदर्श जगन्नाथ काकडे (वय 24) (रा. शेलार चाळ येरवडा) या सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला असून याप्रकरणी जगन्नाथ तुकाराम काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, याप्रकरणी राजू साठे,सीमा साठे,शुभम साठे,अनिकेत साठे,रोहित साठे,ऋतिक साठे, रोनक चव्हाण व अजय जंगले या आठ जणांना येरवडापोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, आदर्श हा त्याच्या मावस बहिणीची छेड काढली म्हणून ऋतिक याला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. याठिकाणी आदर्श याला राजू साठे व त्याच्या कुटुंबियांनी मारहाण केली. यात आदर्श याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. उपचारापुर्वीच त्याचा झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी आठ जणांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास येरवड्यात शेलार चाळ येथील सार्वजनिक शौचालयजवळ एकावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची माहिती पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती.  येरवडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आदर्श काकडे याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.  आदर्श काकडे याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.  येरवडा पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील तो गुन्हेगार होता. अधिक तपास तपास पोलिस निरीक्षक अजय वाघमारे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाMurderखूनPoliceपोलिसArrestअटक