शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा पकडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:01 IST

वाशिम : अहमदाबादहून नांदेडकडे माल घेऊन जाणाºया एका ट्रकमध्ये (एम.एच. १८ के ५०६७) अंदाजे ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा, गुटखा बनविण्याचा कच्चा माल व ईतर प्रतिबंधक साहित्य शहर पोलीस स्टेशनमधील ‘शोध’ पथकाच्या तपासात हाती लागले.

ठळक मुद्देट्रकमध्ये गुटखा व गुटखा बनविण्याचा कच्चा माल असल्याची गुप्त माहिती मिळाली. यामध्ये गुटख्याचे दोन पोते, गुटखा बनविण्याचा कच्चा माल व ईतर प्रतिबंधक साहित्य आढळून आले.याप्रकरणी शहर पोलीसांनी ट्रकचालक मो.रसूल मो. अब्बास (वय ४७, रा. धुळे ) याला ताब्यात घेतले आहे.

 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अहमदाबादहून नांदेडकडे माल घेऊन जाणाºया एका ट्रकमध्ये (एम.एच. १८ के ५०६७) अंदाजे ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा, गुटखा बनविण्याचा कच्चा माल व ईतर प्रतिबंधक साहित्य शहर पोलीस स्टेशनमधील ‘शोध’ पथकाच्या तपासात हाती लागले. पोलीसांनी ३ लाख रूपयाच्या गुटख्यासह १० लाख रूपये किंमतीचा ट्रक जप्त केला. ही कारवाई ३ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजताचे सुमारास करण्यात आली. वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी यांना नांदेडकडे जाणाºया एका ट्रकमध्ये गुटखा व गुटखा बनविण्याचा कच्चा माल असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर शोध पथकाचे प्रमुख अमित जाधव, प्रशांत अंभोरे, ज्ञानदेव म्हात्रे व गणेश बर्गे यांचा समावेश असलेल्या पथकाने मालेगाव मार्गावर ट्रक थांबविला. संशयीत ट्रक वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये उभा करून त्यामधील मालाची तपासणी केली. यामध्ये गुटख्याचे दोन पोते, गुटखा बनविण्याचा कच्चा माल व ईतर प्रतिबंधक साहित्य आढळून आले. या सर्व साहित्याची अंदाजे किंमत ३ लाख रूपये एवढी असून जप्त केलेल्य ट्रकची किंमत १० लाख रूपये. असा एकुण १३ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीसांनी ट्रकचालक मो.रसूल मो. अब्बास (वय ४७, रा. धुळे ) याला ताब्यात घेतले आहे. यापुढील कारवाई करण्यासाठी अकोला येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांना दुरध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हा