शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वकप क्रिकेट सट्टा प्रकरण : व्यवसायिकासह एकास अंबोली पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 16:35 IST

काल रात्री ९.२५ ते ११. ४० वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देचांदकिशोर खन्ना उर्फ मामाजी (५८) आणि रुचित अश्विन अरोरा (४३) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  भारत विरुद्ध बांगलादेश या विश्वकप क्रिकेट सामन्यादरम्यान मोबाईलवरून सट्टा लावला होता.

मुंबई - अंधेरी पश्चिमेकडील जेपी रोडवरील मेट्रोपोलिस सोसायटीत अंबोली पोलिसांनी धाड टाकत सट्टा प्रकरणी दोघांना अटक केली आहे. चांदकिशोर खन्ना उर्फ मामाजी (५८) आणि रुचित अश्विन अरोरा (४३) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  काल रात्री ९.२५ ते ११. ४० वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. 

मेट्रोपोलिस सोसायटीत आरोपी चांदकिशोर खन्ना हा राहतो. तो बेटिंग क्षेत्रातील बडा व्यावसायिक असून दुसरा आरोपी रुचित हा पंजाब येथे राहतो. या दोघांनी भारत विरुद्ध बांगलादेश या विश्वकप क्रिकेट सामन्यादरम्यान मोबाईलवरून सट्टा लावला होता. याबाबत पोलिसांना विश्वासू सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकत दोन आरोपींना अटक केली. या दोघांकडे ४ मोबाईल, ४ वह्या/ डायऱ्या, ८ एटीएम कार्ड्स, ६ सिम कार्ड्स, २ पेन्स आणि १७६०० इतकी रक्कम पोलिसांना आढळून आली. अंबोली पोलिसांनी या वस्तू हस्तगत केल्या असून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

 

टॅग्स :Satta Bazarसट्टा बाजारCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीArrestअटकPoliceपोलिस