शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मेट्रोच्या कामादरम्यान गर्डर अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 21:43 IST

समता नगर पोलीस ठाण्यानजीक ही दुर्घटना घडली.

ठळक मुद्दे दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो मार्ग दोन - अ प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी ट्रेलरवरून १०० टन वजनाच गर्डर नेला जात होता. अरमान अहमद हा मेसर्स जे. कुमार या कंपनीसाठी काम करत होता.

मुंबई - मुंबईतील दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो मार्ग दोनसाठी ट्रेलरवरून नेण्यात येणारा गर्डर अंगावर पडल्याने २५ वर्षीय वाहनचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज घडली. समता नगर पोलीस ठाण्यानजीक ही दुर्घटना घडली.

दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो मार्ग दोन - अ प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी ट्रेलरवरून १०० टन वजनाच गर्डर नेला जात होता. पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवली येथे पहाटेच्या सुमारास समता नगर पोलीस ठाण्यानजीक ट्रेलरची जोडणी काही तांत्रिक बिघाडामुळे तुटल्याने गर्डर मागील वाहनावर कोसळला. त्यात वाहनचालक अरमान अहमद याचा मृत्यू झाला. अरमान अहमद हा मेसर्स जे. कुमार या कंपनीसाठी काम करत होता. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Metroमेट्रोDeathमृत्यूMumbaiमुंबई