शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अपत्यप्राप्तीच्या नावावर भोंदू बाबा महिलेवर होता रेप, पतीने रात्री खिडकीतून पाहिलं अन् झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 16:57 IST

fraud Baba raped women in Bihar : भागीपुर गावातील ही घटना आहे. चिल्का बाबाचे शिकार झालेल्या दाम्पत्याने आलमनगर पोलीस स्टेशनमध्ये बाब विरोधात तक्रार दाखल केली आहे.

बिहारच्या (Bihar) मधेपुरा जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे अपत्यप्राप्तीची गॅरंटी देणाऱ्या एका भोंदू बाबाने महिलेसोबत रेप (fraud Baba raped women) केला. बाबा अशा महिलांचा शोध घेत होता, ज्यांना मुल-बाळ होत नव्हती. अशा महिलांना तंत्र-मंत्राच्या नावावर तो बंद खोलीत नेत होता आणि त्यांच्यासोबत रेप करत होता. जर एखादी महिला तिच्या पतीसोबत आली तर त्याची झोपण्याची व्यवस्था बाहेर करत होता. अशाच एका पतीला त्याच्या पत्नीसोबत होत असलेला प्रकार दिसला आणि हे प्रकरण समोर आलं.

भागीपुर गावातील ही घटना आहे. चिल्का बाबाचे शिकार झालेल्या दाम्पत्याने आलमनगर पोलीस स्टेशनमध्ये बाब विरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित दाम्पत्याने सांगितलं की, लग्नाला बरीच वर्ष होऊनही त्यांना मुल झालं नव्हतं. यादरम्यान गावातील एका महिलेने त्यांना चिल्का बाब उर्फ कैलाश पासवानबाबत सांगितलं. महिलेने दाम्पत्याला सांगितलं की, बाबाच्या तंत्रा-मंत्राने तिला दोन मुली झाल्या. दोघांनीही महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ते सतत बाबाके भागीपूरला जाऊ लागले.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, रात्री तंत्रमंत्राच्या नावावर चिल्का बाबा तिच्या पतीला घराबाहेर झोपण्यास सांगत होता आणि महिलेला रूममध्ये घेऊन जात होता. यानंतर बाबा प्रसादाच्या नावावर नशेचा पदार्थ खाऊ घालत होता आणि बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर अत्याचार करत होता. नशेत असल्याने महिला आणि तिच्या पतीला काही समजत नव्हतं. अनेक महिने तंत्रमंत्राच्या नावावर बाबा दाम्पत्याला शिकार बनवत राहिला.

बुधवारी रात्रीही बाबाने महिलेला फोन करून बोलवलं होतं. इतर रात्रींप्रमाणे त्या रात्रीही तसंच केलं. पण महिलेच्या पतीची अचानक झोप उघडली. त्याला दिसलं की, त्याचे हातपाय बांधले आहेत. त्याने कसेतरी हातपाय सोडवले आणि बाबाच्या रूममध्ये डोकावून पाहिलं तर बाबा त्याच्या पत्नीसोबत दुष्कर्म करत होता. हे बघून त्याला धक्का बसला. तो लगेच आत गेला आणि पत्नीला वाचवलं.

यानंतर तिथे पतीने वाद सुरू केला. दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देत चिल्का बाबा तेथून फरार झाला. असं सांगितलं जात आहे की, चिल्का बाबाने पंजाबच्या महिलांसोबतही असंच कृत्य केलं. ज्यामुळे वाद झाला होता. पण कोणतीही कारवाई झाली नाही.

याप्रकरणी एसपी राजेश कुमार यांनी सांगितलं की, पीडित दाम्पत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. लवकरच भोंदू बाबाला अटक केली जाईल. असंही सांगितलं जात आहे की, हा भोंदू बाबा आधीही तुरूंगात गेला होता. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ