शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

थंडपेयामधून गुंगीचे औषधे देऊन महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:00 IST

महिलेला गुंगी आल्यानंतर हॉटेलमध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र तिच्या पर्समधून काढून घेतले...

पिंपरी : महिलेला विविध ठिकाणी बोलावून तिला गुंगीचे औषध मिसळून कोल्डड्रिंक पिण्यास दिले. त्यानंतर महिलेच्या पर्समधून ओळखपत्र काढून हॉटेलवर नेले. तिथे तिला तेच पेय पिण्यास दिले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ही घटना औंध येथे घडली. याप्रकरणी ३४ वर्षीय पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ठाकुर उर्फ फौजी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठाकुर याने फिर्यादी यांना फोन करून आकुर्डी रेल्वे स्टेशनवर बोलावले. त्यानंतर शिवाजीनगर येथे बोलावून गाडीमध्ये बसण्यास सांगितले. गाडीमध्ये बसल्यावर फिर्यादीला गुंगीचे औषध मिसळलले कोल्डड्रिंक प्यायला दिले. महिलेला  गुंगी आल्यानंतर हॉटेलमध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र तिच्या पर्समधून काढून घेतले. औंध येथील हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवण करताना पुन्हा तेच कोल्डड्रिंक दिले. त्यानंतर महिलेला चक्कर आल्यावर तिला रुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. फिर्यादी यांना शुद्ध आल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यावेळी याबद्दल कुणाला काही सांगितले तर तुझ्या मुलांचे काय होईल ? अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSexual abuseलैंगिक शोषणWomenमहिलाPoliceपोलिस