शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

महिलेची आत्महत्या, पतीविरोधात गुन्हा; पतीच्या प्रेमसंबंधांना केला होता विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 14:36 IST

महिलेला सोडू शकत नाही, तुला काय करायचे ते कर, असे बोलून तो तिच्यासोबत भांडण उकरून काढत होता. संबंधित महिलाही प्रज्ञाशी चुकीच्या भाषेत बोलून तिला मेसेज पाठवित होती. त्यामुळे प्रज्ञा मानसिक छळाला कंटाळली होती. 

कल्याण : बदलापूर येथे राहणाऱ्या इंजिनीअर महिलेने विष पिऊन आत्महत्या केल्याप्रकरणी महिलेचा पती आणि प्रेयसीविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, प्रज्ञा सचिन मोरे (वय ४४, रा.बदलापूर) ही महिला इंजिनीअर होती. तिचा पती सचिन मोरे याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध हाेते, याची माहिती प्रज्ञा हिला होती. प्रज्ञा हिचा पतीच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. पतीने महिलेशी संबंध ठेवणार नाही, असे प्रज्ञाला सांगितले होते. मात्र, पती पुन्हा त्या महिलेच्या संपर्कात होता. महिलेला सोडू शकत नाही, तुला काय करायचे ते कर, असे बोलून तो तिच्यासोबत भांडण उकरून काढत होता. संबंधित महिलाही प्रज्ञाशी चुकीच्या भाषेत बोलून तिला मेसेज पाठवित होती. त्यामुळे प्रज्ञा मानसिक छळाला कंटाळली होती. प्रज्ञा ही १३ एप्रिलला बदलापूरहून कामावर जाण्यासाठी निघाली. ती कल्याणला आंबेडकर रोडवर आली असता, तिने विष प्राशन केले. भर रस्त्यात ती कोसळली. तिला नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन  दिवसांनी तिच्या मृत्यू झाला. पती आणि त्याच्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आईने विष प्राशन केले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला, अशी तक्रार तिची मुलगी रिद्धी हिने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार