शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आधी बालपणीच्या मित्राच्या पत्नीला पळवलं नंतर मुलीवरही टाकली वाईट नजर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 13:56 IST

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, तो एका म्युचुअल फंड कंपनीत काम करतो. २०१० मध्ये त्याचं लग्न मोतीपूरमधील तरूणीसोबत झालं होतं.

बिहारच्या मुजफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीवर मित्राची पत्नी पळवून नेण्याचा आरोप आहे. सोबत तक्रारीनुसार तो व्यक्ती प्रेयसीच्या मुलीवरही वाईट नजर ठेवत होता. याप्रकरणी त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुजफ्फरपूरच्या काजीमोहम्मदपूर भागातील ही घटना आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आधी आरोपीने मित्राची पत्नी पळवून नेली. त्यानंतर त्याने चौथ्या वर्गात शिकत असलेल्या मुलीलाही आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. आरोपीचं नाव रंजीत कुमार असून तो चंपारणचा राहणारा आहे. (हे पण वाचा : बोंबला! ३१ लाख खर्च करून पत्नीला कॅनडाला पाठवलं, पोहचल्यावर म्हणाली - 'फोन केला तर केस करेन')

यादरम्यान मुलीची मेडिकल टेस्ट केली आहे आणि प्रकरणाची गंभीरता बघता केस महिला पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन टीम तयार केल्या आहेत. आरोपी लवकरच पकडला जाणार अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीये.

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, तो एका म्युचुअल फंड कंपनीत काम करतो. २०१० मध्ये त्याचं लग्न मोतीपूरमधील तरूणीसोबत झालं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. ज्याच्यावर आरोप आहे तो सुद्धा त्याच गावात राहणारा आहे. (हे पण वाचा : बॉयफ्रेन्डच्या मदतीने पतीला जिवंत जाळलं, मित्रानेच फोन करून विटांच्या भट्टीवर बोलवलं होतं...)

आश्चर्याची बाब म्हणजे महिलेचा पती आणि आरोपी दोघेही एकत्र शिकले. आणि एकाच ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला होता. यादरम्यान आरोपीने मित्राच्या पत्नीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यावरून पती-पत्नीमध्ये भांडण होत होतं.त्यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबरपासून दोन्ही मुलं घेऊन महिला वेगळी राहत होती. तिथे आरोपीचं येणं-जाणं होतं. ही महिला एका खाजगी शाळेत शिकवते. आरोप आहे की, यादरम्यान आरोपीने तिच्या मुलीवरही वाईट व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता.

तक्रारीनुसार, आरोपी तिच्यासोबत जबरदस्ती करत होती. ती कशीतरी स्वत:ला वाचवत तेथून पळाली. ती रडत रडत वडिलांच्या घरी पोहोचली आणि हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर तो आपल्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारsexual harassmentलैंगिक छळ