शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! हॉटेलच्या बाथरूममध्ये महिलेची भोसकून हत्या, पतीच्या सांगण्यावरून आली होती पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 20:00 IST

Murder Case :गेल्या सहा महिन्यांपासून प्रियंका तिच्या बहिणीसोबत बुराडी येथे राहत होती. अर्जुनने सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रियांकाला फोन करून खोडा कॉलनीतील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले.

गाझियाबादमधील खोडा येथील आदर्श नगर येथील ALX हॉटेलमध्ये सोमवारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे, जी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. हॉटेलमध्ये महिलेचा खून केल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या बुराडी येथील रहिवासी असलेल्या प्रियंका (27) हिची हॉटेल एएलएक्सच्या रूम नंबर-107 च्या बाथरूममध्ये भोसकून हत्या करण्यात आली. प्रियांकाची बहीण चंचल सांगते की, प्रियांकाचे लग्न अडीच वर्षांपूर्वी हापूडच्या गढीत राहणाऱ्या अर्जुनसोबत झाले होते. तेव्हापासून सासरचे लोक प्रियांकाला हुंड्याची मागणी करत मारहाण करत होते.

लव्ह मॅरेजला विरोध असणाऱ्या भावाने बहिणीचे कपाळ केले पांढरे, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

दुष्कृत्य! मुलासमोर आईवर नराधमांनी केला गँगरेप, पतीने विरोध केल्याने केली बेदम मारहाणगेल्या सहा महिन्यांपासून प्रियंका तिच्या बहिणीसोबत बुराडी येथे राहत होती. अर्जुनने सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रियांकाला फोन करून खोडा कॉलनीतील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. पती अर्जुनने प्रियांकाची बाथरूममध्ये वार करून हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच खोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. खोडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdowryहुंडाhotelहॉटेल