शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रॉपर्टी लुटणार होती महिला, सुंदरता बघून भाळला विवाहित पुरूष आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 14:57 IST

Crime News : जेव्हा ती तिच्या प्लानमध्ये यशस्वी होऊ शकली नाही, तेव्हा तिने जेवणातून आपल्या प्रियकराला विष दिलं आणि त्याची हत्या केली. ही घटना किशनगंज जिल्ह्यातील हरीनगर भागातील आहे. पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

Crime News : एका विवाहित व्यक्तीची संपत्ती हडपण्यासाठी एक महिलाने आधी त्याला आपल्या सुंदरतेच्या जाळ्यात अडकवलं. जेव्हा ती तिच्या प्लानमध्ये यशस्वी होऊ शकली नाही, तेव्हा तिने जेवणातून आपल्या प्रियकराला विष दिलं आणि त्याची हत्या केली. ही घटना किशनगंज जिल्ह्यातील हरीनगर भागातील आहे. पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

विवाहित व्यक्तीला महिलेने तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याची संपत्ती हडपण्याचासाठी त्याला ब्लॅकमेल करत होती. जेव्हा महिलेला तिच्या प्लानमध्ये यश मिळालं नाही तेव्हा तिने त्याच्या जेवणात विष टाकून त्याची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बहादूरगंज प्रखंडच्या डोहर पंचायतमध्ये मुकेश कुमार मोठ्या पदावर होता. तो अखल जिल्ह्यातील राहणारा होता. असं सांगण्यात आलं की, मुकेश कुमार आधीच विवाहित होता आणि त्याला तीन मुलं होती. मृतक मुकेश तीन महिन्यांपासून एका विवाहित महिलेच्या प्रेमात अडकला होता. महिलेने आपल्या प्रियकराची संपत्ती हडपण्यासाठी आपल्या नातेवाईकांसोबत प्लान केला. जेव्हा तिचा प्लान फेल झाला तेव्हा तिने त्याला जेवणातून विष दिलं. ज्यामुळे त्याची स्थिती गंभीर झाली.

कसतंरी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जिथे त्याचा मृत्यू झाला. तेच महिला मुकेशला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर फरार झाली. मुकेशच्या मृत्यूची बातमी मिळताच तिचे नातेवाईक किशनगंजला पोहोचले. कुटुंबियांनी सांगितलं की, मुकेशने काही दिवसांआधी फोनवर त्याच्या हत्येचा संशय व्यक्त केला होता. ते म्हणाले की, मुकेश आधीच विवाहित होता आणि त्याला तीन मुले आहेत. पण महिलेने त्याची कथित पत्नी सांगून त्याची जमीन आणि पैसे हडपण्याचा प्रयत्न केला.

मुकेशच्या कुटुंबियांनी महिलेवर ब्लॅकमेलिंगचा आरोप लावत तिला अटक करण्याची मागणी केली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मुकेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. रिपोर्ट आल्यावर कळेल त्याला मृत्यू कशामुळे झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश