शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून महिलेने घेतले स्वत:स पेटवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 19:39 IST

कौटुंबिक वादातून महिलेने संतापाच्या भरात पंचवटी पोलिस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले

नाशिक : पंचवटी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने संतापाच्या भरात पंचवटी पोलिस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना सोमवारी (दि.10) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत महिला 25 टक्के भाजली आहे.परिसरातील कृष्णनगर (टकलेनगर) येथे राहणाऱ्या हरजिंदर अमरीतसिंग संधू (45) या महिलेची मुलगी अमनप्रित संधू (27) हिचा विवाह छत्तीसगड रायपूर येथिल युवकाशी झाला असून सदर मुलगी दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड येथून परत आली. तिला आई वडील आणि पतीसमवेत राहायचे नाही असे तिने सांगितले त्यावरून दुपारपासून कुटुंबात वाद सुरू होता. ती मुलगी पोलिस ठाण्यात आली त्यावेळी तिच्या घरचे पोलिस ठाण्यात आले होते. त्या मुलीने पोलिस ठाण्यात मी आई वडील यांच्याकडे न राहता मैत्रीणी कडे राहणार असे लिहून दिले. त्याच वेळी तिची आई पोलिस ठाण्याकडे आली आपली मुलगी ऐकत नाही म्हणून संतापाच्या भरात त्या मुलीच्या आईने पंचवटी पोलिस ठाण्यासमोर रस्त्यावर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी