शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Ex-Boyfriend ने बसमध्ये तरूणीने ३० वेळा चाकूने केला सपासप वार, पण कुणी केली नाही मदत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 16:11 IST

मेक्सिकोच्या सिनालोआ(Sinaloa) मध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या एक्स-गर्लफ्रेन्डवर बसमध्ये ३० वेळा सपासप वार केलेत. पण बसमधील कुणीही तिची मदत केली नाही.

मेक्सिकोच्या सिनालोआ शहरा ३३ वर्षीय महिलेला भेटण्यासाठी तिचा एक्स-बॉयफ्रेन्ड पोहोचला आणि त्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. या व्यक्तीने त्याच्या एक्स-गर्लफ्रेन्डवर चाकूने ३० वेळा सपासप वार केले. महिलेवर हल्ला झाला तेव्हा बसमध्ये बरीच गर्दी गोती. पण कुणीही तिच्या मदतीसाठी समोर आलं नाही. तर हल्ल्यादरम्यान महिला ओरडत राहिली होती आणि ती लोकांना मदतीसाठी विनंती करत होती.

महिलेवर चाकून ३० वेळा सपासप वार करूनही सुदैवाने महिलेचा जीव वाचला. थंडीमुळे महिलेने जाड विंटर जॅकेट घातलं होतं आणि हल्ला झाला तेव्हा महिलाच्या कोणत्याही महत्वपूर्ण अवयवाला जास्त इजा झाली नाही. हल्ल्यात महिलेचे हात आणि पाय गंभीर जखमी झाले आहेत. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (हे पण वाचा : Girlfriend ने बॉयफ्रेन्डवर चाकू अन् हातोड्याने केला जीवघेणा हल्ला, कारण वाचून चक्रावून जाल...)

द सनच्या रिपोर्टनुसार, ही घटना १५ फेब्रुवारीची आहे. आता सीसीटीव्ह फुटेज जारी करण्यात आलं आहे. महिलेवर हल्ला केल्यानंतर व्यक्ती फरार होण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली. रिपोर्टनुसार, त्याला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याने स्वत:ला मारण्याचाही प्रयत्न केला होता.  

टॅग्स :Mexicoमेक्सिकोCrime Newsगुन्हेगारी