शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हॉटेलमध्ये बोलावून महिलेवर बलात्कार, व्हिडिओ बनवून केले ब्लॅकमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 18:13 IST

दिल्लीतील समयपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समयपूर बदली परिसरात एका महिलेला हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केल्याची केल्याची घटना समोर आली आहे.

दिल्लीतील समयपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समयपूर बदली परिसरात एका महिलेला हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केल्याची केल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीने बलात्कारादरम्यान व्हिडिओ बनवल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिचा पती, मुलांसह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.

आरोपीने महिलेवर धमकी देऊन वारंवार बलात्कार केल्याचे समोर आले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या समुपदेशकांना बोलावून महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अंमली पदार्थ देऊन बलात्कार आणि धमकावणे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय पीडित तरुणी दिल्लीत राहते. महिला बिहारची रहिवासी आहे. महिलेचे लग्न होऊन 11 वर्षे झाली आहेत. तीन मुले आहेत. तीन वर्षांपूर्वी महिलेची घरासमोर राहणाऱ्या एका तरुणाशी ओळख झाली. त्या तरुणाने महिलेचा मोबाईल नंबर घेतला. दोघेही फोनवर बोलायचे. तरुणाने तिला अचानक फोन करून लिवासपूरला बोलावले. वारंवार विनंतीवरून महिला त्याला भेटायला आली. तेथून तरुणाने महिलेला रोहिणी सेक्टर १९ येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये नेले, असा आरोप महिलेने केला आहे. या हॉटेलच्या रूममध्ये त्या तरुणाने महिलेला कोल्ड ड्रिंक प्यायला दिले.

मेस्सीची दिल्लीत चोरी; फुटबॉलपटूने लंपास केले ५६ मोबाईल्स, नेमकं प्रकरण काय?

कोल्ड्रिंग प्यायल्यानंतर महिलेला विचित्र वाटल्याचा आरोप महिलेने केला आहे, बराच वेळ झाल्यावर शुद्धीवर आल्यावर महिलेला सर्व लक्षात आले. तेव्हा पीडित महिलेने त्या तरुणाला विचारणा करून फसवणूक केल्याचा आरोप केला. या तरुणाने आपल्या मोबाईलवरून आपल्या आक्षेपार्ह अवस्थेचा व्हिडीओही बनवला असल्याचे महिलेने सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे. आरोपीने व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दिल्ली महिला आयोगाच्या समुपदेशकांना पीडितेला बोलावले.पोलिसांनी आरोपीला ताब्यत घेतले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस