शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तिनं प्रियकराचे तुकडे शिजवून कर्मचारी, कुत्र्यांना खाऊ घातले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 15:36 IST

एका दातावरुन पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

अबूधाबी: संयुक्त अरब अमिरातीत मोरोक्को वंशाच्या एका ३० वर्षीय महिलेनं केलेल्या गुन्ह्यानं पोलिसांनादेखील धक्का बसला आहे. प्रियकराची हत्या करुन त्याचे तुकडे तुकडे केल्याची कबुली महिलेनं पोलिसांना दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेनं प्रियकराचं तुकडे शिजवून ते काही कामगारांना जेवण म्हणून दिले. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या एका दाताच्या मदतीनं या संपूर्ण गुन्ह्याच्या छडा लावला. अबूधाबीतल्या एका वृत्तपत्रानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. प्रियकराच्या हत्येप्रकरणी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. प्रियकराला एका दुसऱ्या तरुणीशी विवाह करायचा होता. ही गोष्ट त्यानं आरोपी महिलेला सांगितली. यामुळे महिला प्रचंड संतापली आणि तिनं २० वर्षीय प्रियकराची हत्या केली. प्रियकरानं आपल्याला सोडून जावं, असं वाटत नसल्यानं हत्या केल्याची कबुली तिनं पोलिसांना दिली.प्रियकराच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिनं त्याचे तुकडे केले. यानंतर तिनं त्याचा जेवणात वापर केला आणि ते काही कामगारांना खाऊ घातलं. याशिवाय उरलेलं अन्न कुत्र्यांना दिलं. काही दिवस कोणालाच या घटनेचा सुगावा लागला नाही. मात्र काही दिवसानंतर हत्या झालेल्या प्रियकराचा भाऊ शोधत त्याच्या घरी आला. मात्र तिथे भाऊ न सापडल्यानं तो आरोपी महिलेच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्याठिकाणी त्याला एक दात सापडला. त्याबद्दल त्यानं महिलेकडे विचारणा केली. मात्र तिनं कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. यानंतर प्रियकराच्या भावानं याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी महिलेच्या घरी सापडलेल्या दाताची डीएनए चाचणी केली. त्यातून तो मृत तरुणाचा असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं. त्यावेळी तिनं गुन्ह्याची कबुली दिली. आपण प्रियकराची हत्या करण्यासाठी एका मित्राची मदत घेतल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. सध्या या महिलेच्या मानसिक स्थितीची तपासणी सुरू आहे. 

टॅग्स :MurderखूनUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीrelationshipरिलेशनशिप