शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

महिलेची फेसबुकवर मैत्री झाली, मित्राने भेटायला बोलावलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 22:13 IST

तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी रेल्वे चाईल्ड लाईन आणि महिला हेल्पलाईनला बोलवून महिलेच्या स्वाधीन केले आहे, महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.आरोपी व्यक्ती विवाहित असून भरतपूरचा रहिवासी आहे.ती महिला अनेकदा तरुणाला भेटत राहिली आणि महिलेवर संधी साधत आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले.

मथुरा  - उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका महिलेला फेसबुकवर मैत्री करणं म्हणजे लैंगिक शोषणाला बळी पडावं लागलं आहे. फेसबुक मित्राने पीडित महिलेला भेटायला बोलावलं आणि गुंगीचं औषध देऊन तिला बेशुद्ध केले. तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यानंतर महिलेला रेल्वे स्थानकावर सोडून तेथून पळ काढला. पीडितेने दिलेली माहिती ऐकून जीआरपीला धक्का बसला. पोलिसांनी रेल्वे चाईल्ड लाईन आणि महिला हेल्पलाईनला बोलवून महिलेच्या स्वाधीन केले आहे, महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

फेसबुक जितकं माणसांना जोडायला चांगलंय तितकंच अनोळखी लोकांच्या जोडल्या गेल्यामुळे वाईट आहे. फेसबुकच्या माध्यमातून कोलकाता येथील एका महिलेशी मैत्री केली, त्यानंतर त्या युवकाने त्या महिलेला भेटण्यास बोलावले आणि ऑनलाईन मैत्रीचे रूपांतर  प्रेमात झाले. ती महिला अनेकदा तरुणाला भेटत राहिली आणि महिलेवर संधी साधत आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले.पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, 4 वर्षांपूर्वी मुकेश राणा नावाच्या व्यक्तीशी फेबसुकवर मैत्री झाली आणि त्याच्या प्रेमात पडले. आपला प्रियकर सैन्यात असल्याचेही या महिलेने सांगितले आहे. त्याने १६ तारखेला भेटायला मला बोलावले आणि माझ्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याने मला मारहाण केली. तसेच पीडित महिलेचा असा आरोप देखील आहे की, गेल्या ४ वर्षांपासून त्याचे माझ्यासोबत शारीरिक संबंध होते. आरोपी व्यक्ती विवाहित असून भरतपूरचा रहिवासी आहे.

त्याने तीन दिवस माझ्यावर लैंगिक अत्याचार करून मला सोडून पळून गेला असेही पीडित महिला पोलिसांना म्हणाली आहे. पीडित महिलेला मारहाण करत फोन तोडला आणि सर्व पुरावे नष्ट देखील त्याने केले. पीडित महिलेने जीआरपीमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसFacebookफेसबुक