शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

तुरुंगवासात माझा मृत्यू झाला तर सीबीआय जबाबदारी घेईल का?; इंद्राणीचा सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 7:45 PM

विशेष सीबीआय न्यायालयाकडे तिने हा अर्ज केला आहे. तुरुंगवासात माझा मृत्यू झाला तर सीबीआय जबाबदारी घेईल का? असा प्रश्न देखील तिने आपल्या अर्जात विचारत जामीन मिळावा म्हणून विनंती केली आहे.

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने पुन्हा एकदा जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण पुढे करत हा जामीन अर्ज इंद्राणीने दाखल केला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाकडे तिने हा अर्ज केला आहे. तुरुंगवासात माझा मृत्यू झाला तर सीबीआय जबाबदारी घेईल का? असा प्रश्न देखील तिने आपल्या अर्जात विचारत जामीन मिळावा म्हणून विनंती केली आहे.

इंद्राणी मुखर्जीने याआधीही प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला होता तो कोर्टाकडून फेटाळण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा तिने अर्ज केला आहे. २४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या झाली होती. हे हत्याकांड २०१५ मध्ये उघडकीस आले. इंद्राणीचा ड्रायव्हर शामवर राय याला आर्म्स अॅक्टअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने या हायप्रोफाईल हत्येचा पर्दाफाश केला. इंद्राणी मुखर्जीने तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून शीना बोराची हत्या केली. २०१५ मध्ये हे प्रकरण उघडकीस आल्यावर याप्रकरणी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना, शामवर राय या सगळ्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. दरम्यान सप्टेंबर महिन्यातच इंद्राणी मुखर्जीने जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता जो फेटाळण्यात आला. आता पुन्हा एकदा इंद्राणीने जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. 

टॅग्स :Sheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरणCBIगुन्हा अन्वेषण विभागIndrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जी