शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा गळा चिरला, मग उकळते तेल टाकले; चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 15:00 IST

शांत डाेक्याने रचला कट...

अहमदपूर (जि. लातूर) : चारित्र्याच्या संशयावरून शिक्षकाने पत्नीचा कत्तीने गळा चिरला, हातावर व पाठीवर सपासप वार केले. त्यानंतर उकळते तेल अंगावर टाकून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना अहमदपुरात घडली. याबाबत पाेलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

पाेलिसांच्या माहितीनुसार, हालसी (ता. निलंगा) येथील वैजनाथ दत्तात्रय सूर्यवंशी (४३) हा शिक्षक खंडाळी (ता. अहमदपूर) येथील जिल्हा परिषद शाळेत आहे. अहमदपुरात तो पत्नी शामल (वय ३५), ११ आणि ९ वर्षांच्या दोन मुलींसह वास्तव्याला होता. काही दिवसांपूर्वी त्याने मोठी मुलगी छत्रपती संभाजीनगरला भावाकडे शिक्षणासाठी पाठविली होती. सध्या घरात पती-पत्नी व ९ वर्षांची मुलगी राहत हाेते. वैजनाथ पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यामध्ये वाद होत असत. सततच्या मारहाणीने त्रस्त पत्नी यापूर्वी तक्रार देण्यासाठी पाेलिसात गेली होती. मात्र, नातेवाइकांनी समजूत काढल्यानंतर तिने तक्रार मागे घेतली हाेती. त्यानंतरही दाेघांमधील वाद सुरुच राहिले.

शांत डाेक्याने रचला कट  -  १२ मे राेजीच्या रात्री वैजनाथने मुलीला आतल्या खोलीत झोपविले. -  पत्नी आणि तो हॉलमध्ये झोपले. -  रात्री त्याने बायकोचा  कत्तीने गळा चिरला. -  अंगावर कत्तीने वार  करून उकळते तेल टाकले. -  तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने घरातून धूम ठाेकली.

दुधवाल्यामुळे कळले पहाटे दुधवाला घरी आला. त्याने आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्याने दरवाजा ढकलताच हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरPoliceपोलिस