शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चोर तो चोर वर शिरजोर...पतीच्या विवाहबाह्य संबंधातून पतीनेच केली पत्नीची चाकू भोसकून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 20:20 IST

अंधेरी पोलिसांनी केली आरोपी पतीला अटक 

मुंबई - अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या जोडप्यामध्ये पतीच्या विवाहबाह्य संबंधावरून भांडणं होतं होती. याबाबत पत्नीने नातेवाईकांना कळविले म्हणून रागाच्याभरात पतीने पत्नीला वर्दळ नसलेल्या स्थळी नेले आणि तेथे काल चाकूने भोसकून हत्या केली. या खळबळजनक घटनेची माहिती रस्तावरील वाटसरूंनी पाहिल्यानंतर पोलिसांना दिली. त्यानंतर काल रात्री अंधेरी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या. विकास राठोड (वय - २३) असं आरोपी पतीचे आहे. 

मृत महिलेशी विकासचे प्रेमसंबंध होते. लग्नापूर्वीच ती गरोदर राहिल्याने घरच्यांनी आठ महिन्यांपूर्वी दोघांचा आठ महिन्यापूर्वी विवाह लावून दिला. दोघांचा संसार काही दिवस सुरळीत सुरु होता. मात्र, पत्नीला विकासचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागली आणि त्यामुळे या दोघांत खटके उडू लागले. एकेदिवशी विकासच्या पत्नीने त्याच्या करतुदी नातेवाईकांना सांगितल्या. त्यानंतर नातेवाईकांमध्ये नालस्ती केल्याने रागाच्याभरत विकासने काल वर्दळ नसलेल्या ठिकाणी म्हणजेच कृष्ण डायिंग कंपनी आणि कणिका बिल्डिंग यांच्यामधील गल्लीत पत्नीला घेऊन गेला आणि चाकूने भोसकून तिची हत्या केली. स्थानिकांना मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले आणि माहिती घेतली. याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी पती विकास राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPoliceपोलिसAndheriअंधेरीArrestअटक