शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे प्रेमसंबंध उघड, पतीने मेहुण्याला केला व्हिडीओ कॉल अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 23:32 IST

त्याने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपी पतीला ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देनिलेश मूळचा उत्तर प्रदेशातील आजमगडचा रहिवासी आहे. तो येथे पत्नी लक्ष्मी, आठ वर्षांचा मुलगा आणि त्याच्या पालकांसह मुंबईतील वडाळाच्या सद्भावना नगर येथे राहतो. लक्ष्मीचा मोबाईल पाहिला तेव्हा ती दुसर्‍याशीच बोलत होती, असा निलेशचा आरोप आहे. यावरून दोघांमध्ये भांडण झाले.

मुंबई - मुंबईच्या वडाळा येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रेमसंबंधावर संशय घेतला. पतीने पत्नीच्या भावाला व्हिडिओ कॉल केला आणि समोरच पत्नीला मारहाण करण्यास सुरवात केली. त्या भावाने समजावून सांगितले तरीही त्याने ऐकले नाही, त्याने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपी पतीला ताब्यात घेतले. 

मुंबई पोलिसांप्रमाणे 'या' ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना द्या

पोलिसांनी सांगितले की, निलेश मूळचा उत्तर प्रदेशातील आजमगडचा रहिवासी आहे. तो येथे पत्नी लक्ष्मी, आठ वर्षांचा मुलगा आणि त्याच्या पालकांसह मुंबईतील वडाळाच्या सद्भावना नगर येथे राहतो. तो विविध कॅब अ‍ॅग्रिगेटरसह ड्रायव्हर म्हणून काम करतो. लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी निलेशचे पालक आझमगड येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरात गेले.

संशयास्पद! तरुण अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू, कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह 

मध्यरात्री मित्राशी चॅटशुक्रवारी मध्यरात्री त्यांची पत्नी मित्राशी चॅट करत होती, असे पोलिसांनी सांगितले. निलेशने विचारले असता ती आपल्या मैत्रिणी आशाबरोबर गप्पा मारत असल्याचे सांगते. जेव्हा लक्ष्मीचा मोबाईल पाहिला तेव्हा ती दुसर्‍याशीच बोलत होती, असा निलेशचा आरोप आहे. यावरून दोघांमध्ये भांडण झाले.पोलिसांनी मारहाण करताना पकडले पतीला असा आरोप आहे की, निलेशने लक्ष्मीला झाडूने मारहाण केली. त्याने लक्ष्मीच्या भावाला व्हिडिओ कॉल केला आणि लक्ष्मीला त्याच्या समोर मारहाण करण्यास सुरवात केली. लक्ष्मीच्या भावाने पोलिसांना पाचारण केले, त्यानंतर वडाळा पोलिसांची टीम त्याच्या निवासस्थानी पोहोचली आणि लक्ष्मी व तिच्या मुलाची सुटका केली. पोलिसांनी निलेशविरोधात विविध कलमांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, निलेशला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. लॉकडाऊनदरम्यान देशभरात घरगुती हिंसाचार वाढल्याचे त्याने सांगितले. त्यांच्याकडे असे अधिक प्रकार घडत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटक