शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बॉय फ्रेंडसोबत इलेक्ट्रीक स्कूटरवरून फिरत होती पत्नी, पतीने ड्रेसवरून ओळखले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 17:33 IST

या प्रकाराची कुणकुण लागताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेच्या पती आणि बॉयफ्रेंडला शांतता भंग केल्याच्या गुन्ह्याखाली पावती फाडली.

उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये पती पत्नी आणि वो मधील हाय प्रोफाईल ड्रामा समोर आला आहे. एक महिला तिच्या बॉय फ्रेंडबरोबर फिरत होती, ईलेक्ट्रीक स्कूटरवरून ते दोघे एन्जॉय करत जात होते. तिने स्कार्फ गुंडाळला होता, तेवढ्यात पतीची नजर पडली. हायवेवर हा ड्रामा सुरु झाला आणि सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला. 

पतीने तिचा पाठलाग सुरु केला. पतीच्या मागे बसलेल्या व्यक्तीने याचा व्हिडीओ बनविण्यास सुरुवात केली. पती जोरजोरात ओरडत होता. पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने गाडी थांबविली. पतीच्या आरडाओरडीमुळे तिथे गर्दी जमा झाली. या दोघांमध्ये मारहाणही झाल्याचे सांगितले जात आहे. 

या प्रकाराची कुणकुण लागताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेच्या पती आणि बॉयफ्रेंडला शांतता भंग केल्याच्या गुन्ह्याखाली पावती फाडली. तसेच दोघांनाही पुन्हा असा प्रकार न करण्याचा इशारा दिला आहे. या महिलेचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला एक मुलगी देखील आहे. तिचे प्रेमसंबंध तेथीलच एका तांदळाच्या व्यापाऱ्याशी आहेत, असे बोलले जात होते. पतीला तिचे बाहेर कुठेतरी अफेअर सुरु असल्याचा संशय होता. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होता. महिला आज त्याला न सांगता घराबाहेर गेली होती. तिच्यासारखा ड्रेस दिसताच त्याने पाठलाग सुरु केला आणि रंगेहाथ तिला बॉयफ्रेंडसोबत पकडले. या व्हिडीओमध्ये शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपUttar Pradeshउत्तर प्रदेश