शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! iPad चार्जरसाठी पत्नीने केली चौथ्या पतीची हत्या, चाकूने केले सपासप वार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 16:00 IST

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, काही नातेवाईक म्हणाले की, रिटायर्ड सीए पेनेलोप जॅक्सनचं हे चौथं लग्न होतं. याआधी त्यांनी तीन लग्ने केली होती.

ब्रिटनमध्ये एका रिटायर्ड चार्टर्ड अकाऊंटंट(CA) महिलेने तिच्या चौथ्या पतीची एका आयपॅड चार्जरसाठी चाकूने भोसकून हत्या केली. ६५ वर्षीय रिटायर्ड सीए पेनेलोप जॅक्सनवर आरोप आहे की, तिने वेस्टन-सुपर-मारेजवळ बॅरो गावात ७८ वर्षीय डेविड जॅक्सनची हत्या केली. पेनेलोप जॅक्सनचा जावई जेरेमी मुलिंस म्हणाला की, या घटनेवेळी दाम्पत्य किचनमध्ये होतं. सोबतच त्याने दावा केला की, एका आयपॅड फोन चार्जरवरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं होतं.

हत्येचं खरं कारण काय?

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, माजी वरिष्ठ अधिकारी आणि एका स्थानिक गोल्फ क्लबचे कॅप्टन डेविड जॅक्सन यांचा मृत्यू चाकूने केलेल्या अनेक वारांमुळे झाला आहे. त्यांच्या बहिणीने सांगितले की, पती-पत्नीमध्ये कोणतंही भांडण झालं नाही. दोघेही एकमेकांचा सन्मान करत होते. ती म्हणाला की, दोघांमध्ये पैसे किंवा प्रॉपर्टीबाबत काहीही वाद नव्हता. दोघेही पैसेवाले होते आणि आनंदी जीवन जगत होते. त्यामुळे हत्येचं कारण समजू शकत नाहीये. (हे पण वाचा : धक्कादायक! आधी गर्भवती पत्नीसोबत काढला सेल्फी नंतर १ हजार फूट उंचीवरून दिला धक्का, वाचा कारण....)

३ लग्ने आधी केली होती

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, काही नातेवाईक म्हणाले की, रिटायर्ड सीए पेनेलोप जॅक्सनचं हे चौथं लग्न होतं. याआधी त्यांनी तीन लग्ने केली होती. आधीच्या लग्नातून एक मुलगी आणि इतर मुलांसोबत डेविड आणि पेनेलोपच्या लग्नाला २५ वर्षे झाली होती. पोलीस अधिकारी म्हणाले की, 'सध्या तपास फार प्राथमिक टप्प्यात आहे. पण लवकरच प्रकरणाचा खुलासा होईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनInternationalआंतरराष्ट्रीय