शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भांडणात पत्नीची हत्या; पती सदोष मनुष्यवधाचा दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 08:14 IST

पतीने कोणताही फायदा घेण्यासाठी क्रूर रीतीने तो वागला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : १४ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा भोसकून खून केला होता. आता येथील कोर्टाने त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. यासोबतच आरोपीने हा गुन्हा क्रूरपणे केला नसल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.

कोर्टाने म्हटले की, पीडिता आणि पतीमध्ये भांडण झाले होते. तिथे पत्नीने आरोपीवर हल्ला केला आणि त्यानंतर पतीने तिच्यावर चाकूने वार केले. सहायक सत्र न्यायाधीश नवजित बुद्धीराजा म्हणाले की, दोघांमधील हे भांडण पूर्वनियोजन नव्हते किंवा पतीने कोणताही फायदा घेण्यासाठी क्रूर रीतीने तो वागला नाही. 

नेमके काय झाले होते ?१६ ऑगस्ट २००९ रोजी पत्नीचा खून केल्याचा आरोप असलेल्या आरोपी अलमंथाच्या विरोधात न्यायालयात सुनावणी सुरू असताना कोर्टाने म्हटले की,दाम्पत्याच्या दोन मुलांच्या जबाबानुसार, आरोपी आणि त्याची पत्नी बेशुद्धावस्थेत, रक्ताने माखलेले आढळले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

कोर्ट म्हणाले...nकोर्टाने सांगितले की, दोघांमध्ये वाद झाला होता आणि यासाठी कोणतेही पूर्वनियोजन नव्हते. घटनेवेळी तणाव खूप जास्त असावा आणि आरोपीलाही चाकूने जखमी केले असावे. आरोपीवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याने प्रत्युत्तर म्हणून पीडितेवर चाकूने वार केले असावेत.nआरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले असले तरी, तो आयपीसीच्या कलम ३०४ भाग १ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी आढळला आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढे सुरूच राहणार आहे.

स्त्रीच्या कपाळावर जबरदस्तीने भांगेत कुंकू भरणे हे हिंदू कायद्यानुसार विवाह नाही. हिंदू विवाह स्वैच्छिक असल्याशिवाय आणि ‘सप्तपदी’ (वधू-वरांद्वारे पवित्र अग्निभोवती प्रदक्षिणा घालणे) सोबत होत नाही तोपर्यंत वैध नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.बी. बजंथ्री आणि न्यायमूर्ती अरुण कुमार झा यांनी सक्तीच्या विवाहाच्या प्रकरणावर सुनावणी करताना ही बाब स्पष्ट केली. नवादा जिल्ह्यातील एका जवानाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे लग्न अवैध ठरवले. याचिकाकर्ते रविकांत हे लष्करात सिग्नलमन होते. 

१० वर्षांपूर्वी लखीसराय येथे बंदुकीच्या धाकावर त्यांचा बळजबरीने विवाह करण्यात आला होता. त्यांना वधूच्या कपळावर जबरदस्तीने कुंकू लावण्याची सक्ती करण्यात आली होती. यामुळे ते कोर्टात गेले होते.

 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न