शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत मिळून पतीची फिल्मी स्टाइल शॉक देऊन केली हत्या आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 14:57 IST

Crime News : हरेंद्र शर्माची पत्नी नेहा ब्युटी पार्लर चालवत होती आणि तिची फेसबुकच्या माध्यमातून रवि नावाच्या बीटेक शिकणाऱ्या मुलासोबत झाली होती.

Crime News : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरच्या कालिंदी कुंजमध्ये शिक्षकमित्र हरेंद्र शर्माच्या हत्येचा धक्कादायक खुलासा झाला आहे. बुलंदशहर पोलिसांनुसार हत्या दुसरं कुणी नाही तर स्वत: त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून केली. कारण तिला तिच्या प्रियकरासोबत रहायचं होतं. मृत हरेंद्र शर्मा त्यांच्या नात्यात अडवणूक ठरत होता. 

हरेंद्र शर्माची पत्नी नेहा ब्युटी पार्लर चालवत होती आणि तिची फेसबुकच्या माध्यमातून रवि नावाच्या बीटेक शिकणाऱ्या मुलासोबत झाली होती. दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि एकमेकांवर प्रेम करू लागले. दोघांनाही एकमेकांसोबत रहायचं होतं. पण हरेंद्र असताना हे शक्य नव्हतं. त्यामुळे दोघांनी हरेंद्रचा काटा काढण्याचा प्लान केला. 20 सप्टेंबर रोजी नेहा आणि  रविने आधी हरेंद्रला नशेचं काहीतरी खाऊ घातलं.

जेव्हा त्याला नशा चढली तेव्हा त्याला विजेचा झटका देऊन मारला. नेहाने आपल्या सासरच्या लोकांना याची माहिती दिली की, हरेंद्रला हार्ट अटॅक आला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पण  जेव्हा कुटुंबियांना संशय आला तेव्हा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी आजूबाजूला विचारणा केली तेव्हा समोर आलं की, मृत हरेंद्रची पत्नी नेहा आणि तिचा प्रियकर रविने मिळून हरेंद्रला मारलं.

या हत्याकांडाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितलं की, हरेंद्रच्या पत्नीने सांगितलं की, त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता. त्यानंतर त्यांना अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येत होतं. तेव्हाच कुटुंबियांना संशय आला होता. त्यानंतर बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या लोकांची चौकशी केली. चौकशीतून समोर आलं की, पत्नी आणि रविने त्याची हत्या केली.

मृतकाला एक नशेचं औषध देण्यात आलं. त्यानंतर त्याला विजेचा झटका दिला. त्यात त्याचा मृत्यू झाला. आपल्यावर आळ येऊ नये म्हणून पत्नीने सांगितलं की, पतीला हार्ट अटॅक आला. पण चौकशी केली तेव्हा सगळा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश