शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आधी प्रेम, मग अत्याचार! पतीच्या मदतीने महिलेने केली बॉयफ्रेन्डची हत्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 12:44 IST

निवाडी जिल्ह्यातील पृथ्वीपूरच्या सिमारा खिरखमध्ये सोमवारी एका २२ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी केवळ २४ तासात केस सॉल्व करत आरोपींना गजाआड टाकलं.

मध्य प्रदेशच्या निवाडीमध्ये एका  हत्येचा केसचा खुलासा करत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही हत्या अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून झाली होती. निवाडी जिल्ह्यातील पृथ्वीपूरच्या सिमारा खिरखमध्ये सोमवारी एका २२ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी केवळ २४ तासात केस सॉल्व करत आरोपींना गजाआड टाकलं.

या घटनेचा खुलासा करत पोलीस अधिक्षक आलोक कुमार सिंह यांनी सांगितले की, अनैतिक संबंधातून हे कृत्य करण्यात आलं आहे. मृत संतोष कुशवाहाचे गावातील एका तरूणीसोबत अनैतिक संबंध होते. जशी महिलेच्या पतीला याची माहिती मिळाली तर त्याने हे प्रकरण बंद करण्यासाठी त्याने पत्नीला तयार केलं. पण खूपदा समजावल्यानंतरही मृत तरूण हे नातं संपवण्यासाठी तयार नव्हता. तो जबरदस्ती तिच्या घरी जात राहिला. नंतर आरोपी मोतीरामने पत्नी आणि त्याच्या मित्रासोबत मिळून संतोषच्या हत्येचा प्लॅन केला. (हे पण वाचा : धक्कादायक! महिलेने दिराच्या मदतीने पतीची केली हत्या, दगडाचे ठेचून घेतला त्याचा जीव...)

रविवारी रात्री आरोपीने पत्नीला संतोषला फोन करायला सांगितलं आणि शेतात भेटायला बोलवलं. जिथे महिलेचा पती आणि त्याचा मित्र संतोष कुशवाहची वाट बघत बसले होते. आधी या दोघांनी संतोषला शेतात दारू पाजली. जेव्हा संतोषला नशा चढली तर त्याच्याकडी फोन घेतला आणि त्याला मारहाण सुरू केली. नंतर गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर दोघेही तिथून फरार झाले. (हे पण वाचा : मालवाहू ऑटोच्या भाड्यावरून चालकाचा खून; चौघांनी केली मारहाण)

मृतकाच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. आणि पोलिसांनी तपास सुरू केला. एका व्यक्तीकडून पोलिसांना खबर मिळाली की, संतोषचं सरोज कुशवाहाच्या घरी येणं-जाणं होतं. आणि त्याच्या पत्नीसोबत संतोषचे अनैतिक संबंध होते. पोलिसांनी याचा आधारावर आपला तपास पुढे नेला आणि आरोपींची ओळख पटवली.

पोलिसांनी तिन्ही आरोपींची चौकशी केली आणि नंतर सर्वांनी आपला गुन्हा कबूल केला. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी