शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने पतीच्या गुप्तांगावर लाथ मारून घेतला त्याचा जीव, लग्नात नाचण्यावरून झाला होता वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 09:52 IST

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना डिंडोरी जिल्ह्यातील घुघरी गावातील आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या बुधवारी एका लग्नात नाचण्यावरून वाद झाला होता.

मध्य प्रदेशच्या डिंडोरी जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका पत्नीने शुल्लक कारणावरून तिच्या पतीचा जीव घेतला. पती-पत्नीमध्ये काही कारणाने वाद झाला होता आणि पत्नीने रागात आपल्या पतीच्या गुप्तांगावर लाथ मारली. पती जखमी आणि नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.नाचण्यावरून झाला होता वाद

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना डिंडोरी जिल्ह्यातील घुघरी गावातील आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या बुधवारी एका लग्नात नाचण्यावरून वाद झाला होता. लग्नाहून परतत असताना दोघांमधील वाद आणखी वाढला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी पत्नीने पतीच्या गुप्तांगावर लाथ मारली. लाथ इतकी जोरात मारली की, पती गंभीर जखमी झाला. त्यानंतर उपचारादरम्यान गुरूवारी त्याचा मृत्यू झाला. (हे पण वाचा : धर्म परिवर्तन करून १५ वर्षांच्या मुलीशी केला जात होता निकाह; महिला आयोगानं ऐनवेळी छापा मारताच....)

या घटनेची माहिती मिळताच समनापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी उमा शंकर यादव, एएसआय अरूण पटेल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहे. (हे पण वाचा  :  हॉस्पिटलच्या शवागारात बॉयफ्रेन्डचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आली गर्लफ्रेन्ड, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल!)

वाचा : 

दरम्यान, अशाप्रकारची घटना याआधीही झाली आहे. शिवपुरी भागात काही दिवसांपूर्वीच एका महिलेने तिच्या पतीच्या गुप्तांगावर लाथ मारली होती. ज्यात पती गंभीर रूपाने जखमी झाला होता. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात केस दाखल केली होती. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी