शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गावी जाण्यास नकार दिल्याने पत्नीला पेटविले; कोंढव्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 19:07 IST

महिला ६५ टक्के भाजली, प्रकृती चिंताजनक 

ठळक मुद्देगावी जाण्यावरून त्यांच्यात झाली भांडणे

पुणे : गावी जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत महिला ६५ टक्के भाजली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. कोंढव्यातील गोकुळनगर परिसरात १७ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. कोंढवापोलिसांनी हरिदास गंगाधार जोगदंड (वय २५, रा. गोकुळनगर, कोंढवा, मूळ गाव गौर, ता. पूर्णा, जि परभणी) याला अटक केली आहे. चांगुणा हरिदास जोगदंड (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगदंड पती-पत्नी मूळचे परभणीचे आहेत. हरिदास हा एका पेट्रोल पंपावर काम करतो, तर चांगुणा या मॉलमध्ये नोकरी करतात. गावी जाण्यावरून मंगळवारी सकाळी त्यांच्यात भांडणे झाली. पती तिला गावी जाऊ असे म्हणत होता,तर पत्नी त्याला नकार देत होती. त्यातून चिडून हरिदास याने बाटलीतील रॉकेल तिच्या अंगावर टाकून पेटवून दिले. त्यात चांगुणा ६५ टक्के भाजली आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :KondhvaकोंढवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस