शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या हातावर पाहिला गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू, पत्नीने केली धुलाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 12:03 IST

पतीचा हा बाहेरख्यालीपणा पत्नीस समजला तर मात्र त्याची खैर नसते. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

कोइंबतूर - या जगात विवाहानंतरही रंगेलपणा करणाऱ्या पुरुषांची संख्या कमी नाही. मात्र पतीचा हा बाहेरख्यालीपणा पत्नीस समजला तर मात्र त्याची खैर नसते. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहानंतर पाच दिवसांनी पतीच्या हातावर गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू पाहिल्यावर खवळलेल्या पत्नीने पतीची धुलाई केली. या प्रकारामुळे भेदरलेल्या पतीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीच्या रौद्रावतारापासून तो स्वत:चा बचाव करू शकला नाही.  हा प्रकार तामिळनाडूमधील किनाथुडावू येथे घडला असून, येथील 22 वर्षिय नवविवाहिता आपल्या पतीसोबत बस स्टॉपवर बसली होती. तिथेच तिची नजर आपल्या पतीच्या हातावर पडली. त्याच्या हातावर एका मुलीच्या नावाचा टॅटू गोंदलेला होता. हे नाव पतीच्या गर्लफ्रेंडचे होते.  हा टॅटू पाहून पत्नीचा राज अनावर झाला. ती संतापली. रागाच्या भारात आरडाओरड करत तिने पतीला सर्वांसमक्ष मारहाण करण्यास सुरुवात केली.  हा प्रकार पाहत असलेल्या लोकांपैकी काही जण या दोघांनाही तिथून जवळ असलेल्या साईबाबा कॉलनी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तेथे पोलिसांनी दोघांनाही खडसावत सार्वजनिक ठिकाणी भांडण न करण्याची सूचना केली. तसेच पोलिसांनी सदर महिलेस किनाथुकडावू पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. सदर महिलेचा हा दुसरा विवाह आहे. तिने या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता.  

टॅग्स :Crimeगुन्हाmarriageलग्न