शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीनेच केला पतीच्या गैरकृत्याचा पर्दाफाश; हायप्रोफाईल सोसायटीत सापडले बोगस वोटिंग कार्ड  

By नितीन जगताप | Updated: June 3, 2021 21:35 IST

The wife exposed her husband's misconduct : याप्रकरणी कामेश मोरे नावाच्या व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू  केला आहे.

ठळक मुद्देकृतिका आणि कामेश यांच्यात वाद सुरू असून कृतिकाने काही महिन्यांपूर्वी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये कामेश यांच्या विरोधात तक्रारही दिली होती

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील माधव-संसार या हाय प्रोफाईल सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणा-या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखे साडेचारशे ते पाचशे बनावट कोरी निवडणूक ओळखपत्रे सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कामेश मोरे नावाच्या व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू  केला आहे.  कामेश मोरेच्या पत्नीनेच हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे हे विशेष.कामेश यांनी 26 मे रोजी मुलगा कौस्तुभला निवडणूक ओळखपत्र बाहेर काढून ठेव. मी घ्यायला येतो अस सांगितलं. त्यानुसार  मुलाने ती काढली. मात्र ती ओळखपत्र बनावट कोरी होते. हे पाहताच त्यांची पत्नी कृतिका हैराण झाली. तीने याची माहीती स्थानिकांना दिली. स्थानिकांनी याबाबत तहसिलदार दिपक आकडे यांना माहिती दिली. आकडे यांनी निवडणुक विभागाच्या नायब तहसिलदार वर्षा थळकर यांना सांगितल्यावर थळकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी तपासणी केली असता तीन बॉक्समध्ये निवडणूक मतदार ओळखपत्रसारखे बनावट कोरी निवडणूक ओळखपत्र आढळून आली.

दरम्यान कृतिका आणि कामेश यांच्यात वाद सुरू असून कृतिकाने काही महिन्यांपूर्वी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये कामेश यांच्या विरोधात तक्रारही दिली होती. न्यायालयाने जामिन मंजूर करताना घरात जायचे नाही तीला त्रस दयायचा असे त्याला सांगितल्याने तो कृतिका सोबत राहत नाही  अशी माहिती पोलिसांनी दिलीय.  दरम्यान याबाबत खडकपाडा पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  असून पोलीस अधिक तपास करत असल्याचं तहसीलदार दीपक आकडे यांनी "लोकमतशी" बोलताना सांगितलं. कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. परंतू या निवडणूकीच्या तोंडावर कोरी मतदार ओळखपत्रे कशासाठी आणली होती. त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता? असे एक ना अनेक सवाल उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणVotingमतदानPoliceपोलिस