शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

'माझी फसवणूक झालीये, माझा पती मुलींसारखा...', पत्नीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 09:51 IST

लग्नाचा आणि सुखी संसाराचा हा आनंद फार काळ टिकला नाही. आता महिलेने आरोप केला आहे की, तिचा पती महिलांसारखा मेकअप करतो.

मुंबईमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका पत्नीने तिच्या पतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. घाटकोपरला राहणाऱ्या या महिलेने सांगितलं की, 2021 मध्ये कोल्हापूरला राहणाऱ्या एका तरूणासोबत तिचं लग्न झालं होतं. त्याच्या परिवाराने धुमधडाक्यात त्याचं लग्न केलं. पण लग्नाचा आणि सुखी संसाराचा हा आनंद फार काळ टिकला नाही. आता महिलेने आरोप केला आहे की, तिचा पती महिलांसारखा मेकअप करतो.

मिड डे च्या एका वृत्तानुसार, महिलेचा आरोप आहे की, एका रात्री तिने पाहिलं की, तिच्या पतीने नवरीसारखी साडी नेसली, इतकंच नाही तर त्याने नवरीसारखं मेकअप केलं. ही साडी महिलेने लग्नात घेतली होती. रात्री तो तसाच झोपला. दुसऱ्या दिवशी तिने ही घटना सासूला सांगितली तर सासू म्हणाली की, ही त्याची जुनी सवय आहे.

महिलेचा आरोप आहे की, याबाबत तिने तिच्या माहेरच्या लोकांना सांगितलं. जेव्हा हे पती आणि सासरच्या लोकांना समजलं तेव्हा त्यांनी तिला त्रास देणं सुरू केलं. महिला म्हणाली की, सासरच्या लोकांनी पतीच्या वागण्यावर पडदा टाकण्यासाठी ती प्रेग्नेंट असल्याची अफवा पसरवली. नंतर असंही सांगण्यात आलं की, काळजी न घेतल्यामुळे तिचा गर्भपात झाला. जेव्हा तिने याबाबत पतीकडे तक्रार केली तर तिला मारहाण करण्यात आली.

महिला म्हणाली की, माहेरी काही दिवस राहिल्यानंतर ती कोल्हापूरला परत आली. पीडितेचा आरोप आहे की, सासरी आल्यानंतर तिने सदर बाजार पोलिसांना संपर्क केला. पण तिची कोणतीही तक्रार लिहून घेण्यात आली नाही. कारण सासरचे लोक खूप श्रीमंत आहेत. तेच पीडितेच्या परिवाराने सांगितलं की, त्यांच्या मुलीला त्रास देण्यात आला आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळली पाहिजे. ते म्हणाले की, आम्ही फार आनंदाने आमच्या मुलीचं लग्न केलं होतं. आम्ही मुलालाही भेटलो होतो. पण त्यावेळी काही संशयास्पद वाटलं नाही. तेच सासरच्या लोकांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबईkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी