शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

परस्त्रीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं; पत्नीने त्यांना सगळ्यांसमोर दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 18:40 IST

Extra Marital Affair : त्या माणसाच्या पत्नी आणि मुलीने हॉटेलच्या खोलीवर धाड टाकली, जिथे तो माणूस त्याच्या मैत्रिणीसोबत 'एन्जॉय' करत होता.

ठळक मुद्देव्यक्तीला आणि त्याच्या कथित मैत्रिणीला 'ज्या खोलीत ते राहत होते, तिथे मारहाण करण्यात आली.

वलसाड - गुजरातमधील वलसाड परिसरातील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीस 'विवाहबाह्य' संबंध ठेवताना त्याच्या कुटुंबाने रंगेहाथ पकडले. धरमपूर परिसरात ही घटना घडली. त्या माणसाच्या पत्नी आणि मुलीने हॉटेलच्या खोलीवर धाड टाकली, जिथे तो माणूस त्याच्या मैत्रिणीसोबत मज्जा मारत होता.कुटुंबानेच त्यांना मारहाण केली नाही, तर त्यांनी त्या महिलेला मारहाण केली आणि तिचे कपडेही फाडले, त्यामुळे ती विवस्त्र झाली.त्या व्यक्तीला आणि त्याच्या कथित मैत्रिणीला 'ज्या खोलीत ते राहत होते, तिथे मारहाण करण्यात आली. पुरुषाच्या पत्नी आणि मुलींनी महिलेला कपडे न घालता खोलीबाहेर जाण्यास भाग पाडले. 

त्या व्यक्तीला आणि त्याच्या कथित प्रेयसीला 'ज्या खोलीत ते राहत होते तिथे मारहाण करण्यात आली. पुरुषाच्या पत्नी आणि मुलींनी महिलेला कपडे न घालता खोलीबाहेर जाण्यास भाग पाडले. स्थानिक पोलिसांनी सांगितले की ते या घटनेची चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGujaratगुजरात