शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

... त्यामुळेच अपूर्वाने केली रोहितची गळा दाबून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 16:53 IST

दिल्ली पोलिसचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव रंजन यांनी अपूर्वाने ही हत्या केली असून यात अजून कोणाचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेले नाही असं म्हटले आहे. 

ठळक मुद्देरोहितच्या दारूच्या व्यसनामुळे दोघांचे संबंध ताणले होते. तसेच रोहितला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दारू पिताना अपूर्वाने पहिले होते.पूर्वाने त्यामुळेच रोहितच्या हत्येचा कट रचून गळा दाबून खून केला असे तपासात समोर आले आहे.

 

नवी दिल्ली -  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत   एन. डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखऱ यांची हत्या केल्याप्रकऱणी त्याची पत्नी अपुर्वा तिवारी हिला अटक करण्यात आली आहे. तिने पतीची हत्या केली असल्याचा उलगडा झाला आहे. रोहितच्या दारूच्या व्यसनामुळे दोघांचे संबंध ताणले होते. तसेच रोहितला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दारू पिताना अपूर्वाने पहिले होते. त्यानंतर रोहित आणि अपूर्व यांच्यात खटके उडत होते. अपूर्वाने त्यामुळेच रोहितच्या हत्येचा कट रचून गळा दाबून खून केला असे तपासात समोर आले आहे. दिल्ली पोलिसचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव रंजन यांनी अपूर्वाने ही हत्या केली असल्याचे तिने कबूल केले असून यात अजून कोणाचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेले नाही असं म्हटले आहे.  

१६ एप्रिल रोजी रोहित शेखर याचा मृतदेह संशयास्पदरित्या मिळाला होता. त्याचा गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. यात रोहित शेखरच्या आईने अपुर्वा आणि रोहितचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे संशयाची सूई त्याच्या पत्नीभोवती फिरत होती. पोलिसांनी अपुर्वाची शनिवारपासून चौकशी सुरु केली होती. त्यानंतर तिने खून केल्याची कबूली दिली. लग्नापासूनच दोघांचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर त्याच्या दारूच्या व्यसनामुळे तिने खून केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, त्या दिवशी रोहितची आई उज्ज्वला साकेत भागातील मॅक्स रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळीच त्यांना घरातील नोकर आणि दुसरा मुलगा सिध्दार्थने फोन करून रोहितच्या नाकातून रक्त येत असून तो बेशुद्ध  पडला असल्याचे सांगितले होते.

एन. डी. तिवारींच्या सुनेला अटक; रोहित तिवारीची हत्याच

 

टॅग्स :Murderखूनdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटक