शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दाऊदच्या पुतण्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 1:17 PM

दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अहमद रझा वधारिया याला अटक केली होती.

मुंबई : कुख्यात अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला दोन साथीदारांसह खंडणीखोरी प्रकरणी मुंबई पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा मुलगा रिझवान असे त्याचे नाव असून मुंबई विमानतळावर बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. रिझवान देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असताना खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली. 

दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अहमद रझा वधारिया याला अटक केली होती. दाऊदच्या टोळीचा खंडणीखोर फहीम मचमच याचा तो जवळचा साथीदार आहे, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वधारियाच्या चौकशीमध्ये रिझवानचे नाव पुढे आले होते. यानुसार मिळालेल्या माहितीवर गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावर सापळा लावला होता. मध्यरात्रीच्या सुमारास रिझवानला भारताबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली. 

 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमMumbai policeमुंबई पोलीस