शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सात फेरे होण्याआधीच रूममध्ये बसली होती नवरी, एक तरूण आला आणि गोळी झाडून फरार झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 13:38 IST

Bride Killed in her Marriage : मुबारकपूर येथे राहणारा खूबीराम यांची मुलगी काजलचं लग्न नोएडा येथील एका तरूणासोबत जुळलं होतं. गुरूवारी वरात आली.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मथुरामध्ये (Mathura) नवरीच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री मुबारकपूर गावात लग्न समारंभादरम्यान नवरीची हत्या (Bride Killed in her Marriage) करण्यात आली. असं सांगितलं जात आहे की एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने नवरीवर गोळी झाडली. त्यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मुबारकपूर येथे राहणारा खूबीराम यांची मुलगी काजलचं लग्न नोएडा येथील एका तरूणासोबत जुळलं होतं. गुरूवारी वरात आली. मोठ्या धामधुमीत रितीरिवाज पार पडले. काही रितीरिवाज शिल्लक होते. नवरी बनलेली काजल सात फेऱे घेण्याआधी रूममध्ये बसली होती. तेव्हाच तरूण रूममध्ये आला आणि त्याने तिच्यावर गोळी झाडली.

काजलच्या डोळ्याजवळ गोळी लागली. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. नवरीच्या मृत्यूनंतर लग्नात एकच गोंधळ उडाला. यादरम्यान आरोपी फरार झाला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. असं सांगण्यात आलं की, आरोपी तरूणाने नवरीच्या हत्येआधी आपल्या साथीदारांसोबत वरातीतील पाहुण्यांना धमकावलं.

आरोपी तरूण गावातच राहणारा आहे. तेच मृत तरूणीच्या वडिलांनी सांगितलं की, हार घालण्यात आल्यानंतर लग्नाचे रितीरिवाजाची तयारी आत सुरू होती. यावेळी एक तरूण आल आणि गोळी झाडून फरार झाला. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी