शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इयर फोन घालून रिक्षा सुसाट चालवली अन् तरुणीने मारली धावत्या रिक्षातून उडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 15:09 IST

जखमी तरुणीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे रिक्षाचालकाला घाबरून तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घोडबंदर रोडवर घडला.याप्रकरणी रिक्षाचालक कामरान खान (22) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. 

मुंबई - रिक्षाचालकाने कानात घातलेल्या इयर फोनमुळे रिक्षेतून प्रवास करणाऱ्या प्रवासी मुलीने भीतीने धावत्या रिक्षातून उडी मारली. या धक्कादायक घटनेमुळे तरुणी जखमी झाली आहे. कानात इयर फोन असल्याने रिक्षाचालक तरुणीचा आवाज न ऐकताच रिक्षाचालक सुसाट रिक्षा चालवत होता. त्यामुळे रिक्षाचालकाला घाबरून तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घोडबंदर रोडवर घडला. याप्रकरणी रिक्षाचालक कामरान खान (22) याला कासारवडवली पोलिसांनीअटक केली आहे. 

घोडबंदर येथील नागलाबंदर परिसरात पीडित तरुणी राहते. शाळा सुटल्यानंतर ती कासारवडवली येथून तिच्या मैत्रिणीसह रिक्षात बसली. रिक्षा भाईंदरपाडा येथे आली असता पीडित तरुणीच्या मैत्रिणीला रिक्षातून उतरायचे होते. त्यासाठी तिने रिक्षाचालक कामरान याला रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र, त्याने रिक्षा न थांबवता सुसाट वेगाने पुढे नेली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने आपल्यावर अतिप्रसंग होऊ नये म्हणून प्रसंगावधान दाखवत धावत्या रिक्षामधून उडी मारली. यामध्ये तिच्या हाताला आणि चेहऱ्याला मार लागला आहे. जखमी तरुणीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसArrestअटकthaneठाणे