शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक 

By पूनम अपराज | Updated: March 2, 2021 16:21 IST

Molestation of a women in KDMC Jumbo COVID Centre Kalyan : याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.  

ठळक मुद्देश्रीकांत मोहिते असे या वार्डबॉयचे नाव असून तो  खाजगी वार्डबॉय असल्याची माहिती समोर येत आहे.

कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेचा वार्डबॉयने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. वाढत्या कोरोना रुग्णामुळे कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरातील आर्ट गॅलरीत जंबो कोविड सेंटर पालिकेने पुन्हा सुरू केले. कोविड सेंटरमध्ये दोन दिवसापूर्वी प्रसूती झालेली एक महिला ही कोविड पॉझिटीव्ह झाल्याने उपचारासाठी दाखल झाली. या महिलेचा सेंटरमधील एका कर्मचाऱ्याने विनयभंग केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.  

महिलेने घडलेला सगळा प्रकार महिला डॉक्टरसह तिच्या पतीला फोनवर कळविला. समाजसेवक अजय सावंत यांच्या पुढाकाराने हे प्रकरण बाजारपेठ पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. श्रीकांत मोहिते असे या वार्डबॉयचे नाव असून तो  खाजगी वार्डबॉय असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व प्रकाराबाबत महिलेच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून  मोहितेला अटक केली आहे. 

 

 

टॅग्स :MolestationविनयभंगArrestअटकkalyanकल्याणPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या