शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Video : मद्यधुंद तरुणीने घातला गोंधळ, रस्त्यावर केली शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 15:40 IST

ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याने अनेक जणांनी बघ्याच्या भूमिका घेतली होती. 

ठळक मुद्देकाही जागरूक नागरिकांनी पोलिसांना फोन केला मात्र पोलीस येण्या आधीच सदर तरुणी मित्राच्या गाडीवर बसून निघून गेली.

अंबरनाथ पूर्व भागातील गोविंद पुला जवळून जाणाऱ्या डिपी रस्त्यावर रात्री एका मद्यधुंद तरुणीचा गोंधळ पाहायला मिळाला. ही मद्यधुंद अवस्थेत असलेली तरुणी रस्त्याच्या मधोमध उभी राहून भरधाव वाहने अडवून वाहन चालकांना अश्लील शिवीगाळ करत होती. या तरुणीचा व्हिडिओ सध्या अंबरनाथमध्ये सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सदर प्रकार जवळ पास एक तास सुरू होता. ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याने अनेक जणांनी बघ्याच्या भूमिका घेतली होती. 

काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना फोन केला मात्र पोलीस येण्या आधीच सदर तरुणी मित्राच्या गाडीवर बसून निघून गेली. रात्रीच्या सुमारास या रस्त्यावर वारंवार असे प्रकार घडत असल्याने भविष्यात एखादा अनुचित प्रकार घडु नये याकरिता सदरील ठिकाणी पोलीसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलambernathअंबरनाथPoliceपोलिस