शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video : थरारक! बोरिवली येथे भररस्त्यात वकिलावर तलवारीने केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 16:53 IST

Sword Attacke on Advocate : याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देएमएचबी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३२६, ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. 

१० ते १५ जणांच्या टोळक्याने बोरिवलीत भररस्त्यात एका वकिलावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. आरोपी भररस्त्यात वकिलावर तलवारीने सपासप वार करून पळ काढतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

सत्यदेव जोशी असं जखमी झालेल्या वकिलाचं नाव आहे. ही घटना ८ जुलै रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या अधारे पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली असून तीन जणांना अटक केली आहे. एमएचबी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३२६, ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. 

 

टॅग्स :advocateवकिलPoliceपोलिसMumbaiमुंबईSocial Viralसोशल व्हायरल