शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Video: प्रेमी युगलाचा धावत्या बाईकवर स्टंट; पोलिसांनी दाखवला इंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 14:29 IST

सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तरुण दुचाकी चालवत आहे आणि तरुणी चालत्या मोटारसायकलच्या टाकीवर त्याला मिठी मारून बसली आहे.

विशाखापट्टणम - प्रेमात वेडे झालेले तरुण वेडाच्या भरात काय करतील याच नेम नसतो. सध्या सोशल मीडियामुळे या गोष्टी सहज व्हायरल होऊन दूरदूर पसरतात. नुकताच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका प्रेमी युगलाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर, पोलिसांनी दखल घेत या युवकास चागंलाच धडा शिकवला. बाईकवर रोमान्स करत हे जोडपे रस्त्यावरुन प्रवास करत होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अजय कुमार आणि शैलजा असे दोघांची नावे असून २१ आणि १९ वर्षांचे हे तरुण आहेत. 

सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तरुण दुचाकी चालवत आहे आणि तरुणी चालत्या मोटारसायकलच्या टाकीवर त्याला मिठी मारून बसली आहे. दोघांच्या या रोमान्सचा व्हिडिओ कुणीतरी बनवला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच बाजुला एक चारचाकी वाहन जातानाही दिसत आहे. फाजील स्टंट करणाऱ्या या जोडप्याला नेटीझन्सनेही ट्रोल केलं असून दोन जीवांशी खेळ करतानाचा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.  

व्हायरल झालेला व्हिडिओ विशाखापट्टणममधील स्टील प्लांट रोडचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे प्रकरणी कायदा कलम 336, 279, 132 आणि 129 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही युवकाच्या पालकांना बोलावून पोलिसांनी समज दिली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी