शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

Video : पोलिसांच्या पठाणी वसुलीचा व्हीडिओ व्हायरल, वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 2:53 PM

Crime News : हा व्हीडीओ मोहाडी तालुक्याच्या वरठी परिसरातील असल्याचे बोलले जात आहे.   

ठळक मुद्देवरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंडारा व मोहाडी तालुक्यातील अनेक रेतीघाट आहेत. पांढरे सोने म्हणून रेतीचा उल्लेख केला जात असून राजकीय वरदहस्ताने रेती घाट लिलावाची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे.

वरठी (भंडारा) : समाज माध्यमावर व्हीडीओ व्हायरल होण्याचा ट्रेंड आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटना झपाट्याने बाहेर येत असल्याने अनेक घटनांना वाचा फुटत आहे. अश्या एका व्हीडीओची चर्चा दोन दिवसापासून होत आहे. अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून पोलीस कर्मचारी पैसे घेत असल्याचा विडिओ आहे. हा व्हीडीओ मोहाडी तालुक्याच्या वरठी परिसरातील असल्याचे बोलले जात आहे.  वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंडारा व मोहाडी तालुक्यातील अनेक रेतीघाट आहेत. पांढरे सोने म्हणून रेतीचा उल्लेख केला जात असून राजकीय वरदहस्ताने रेती घाट लिलावाची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. वायरल झालेल्या व्हीडीओ हा दाभा हद्दीत असलेल्या नाका चौकीचा आहे. यात या मार्गावरून जाणाऱ्या रेती वाहतूक करणाऱ्या चालकडून खुलेआम पोलीस कर्मचारी पैसे घेताना दिसत आहेत. प्रत्येक वाहनांना अडवून त्यांच्या कडून रोख देणं घेताना दोन कर्मचारी दिसत आहेत. ते दोन कर्मचारी कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

 

 वस्तुस्थिती व यात असलेले कर्मचारी याची पुष्टी करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकरणात कोंटीही गय केली जाणार नाही. प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्यासाठी अहवाल वरिष्ठाना पाठवण्यात येणार असल्याची माहिती वरठीचे पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांनी दिली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस